Shri Swami Samarth Online Jyotish Vidyalay logo
Certificate course1 monthOnline — liveMarathi

पंच पक्षी ज्योतिष शास्त्र कोर्स

कालावधी : १ महिना — सर्टिफिकेट कोर्स

कोणतेही प्रश्न ह्या द्वारे चटकन व खात्रीशीर रित्या मिनिटांमध्ये सोडवता येतात. सर्व साधारण व्यक्तीस स्वतःचे व आप्तजणांचे भविष्य जाणून घेण्यासाठी, तसेच पंच पक्षी ज्योतिषी म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी.

Modules
3
Lessons
8
The five birds of Panch Pakshi Jyotish Shastra around a five-pointed star
Fees on request — please WhatsApp +91 98337 37919
Enquire on WhatsApp

Fees and batch dates are confirmed over WhatsApp.

Eligibility: कमीत कमी आठवी पर्यन्त शिक्षण झाले असण्याची गरज आहे. गणित विषयात साधी बेरीज वजाबाकी करण्यापुरते ज्ञान असणे आवश्यक.

What you get

Course highlights

  • सर्टिफिकेट कोर्स आहे
  • दर आठवड्यात १ ते २ तासाचे ऑनलाइन live लेक्चर
  • कोणतेही प्रश्न मिनिटांमध्ये सोडवता येतात
  • पंचांग किंवा संस्कृत येण्याची आवश्यकता नाही
  • सर्व कोर्स प्रॅक्टिकल आहे – live केसेस
  • नोट्स मिळतात

Overview

About this course

सर्व साधारण व्यक्तीस स्वतः चे व त्यांच्या आप्त जणांचे भविष्य जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर पंच पक्षी ज्योतिषी म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी हा कोर्स आहे. इतर ज्योतिष पद्धती येत असल्यास कोर्स केल्यास भविष्य कथन करण्यासाठी नक्कीच मदत होईल.

कोर्स विषयी

  • सर्टिफिकेट कोर्स आहे
  • दर आठवड्यात रविवारी किंवा इतर ठराविक वारी १ ते २ तासाचे ऑनलाइन live गुगल मिट वर लेक्चर होतात
  • ज्योतिष शास्त्र च्या पूर्व अभ्यासाची तसेच संस्कृत येण्याची ची काहीच गरज नाही
  • पंचांग येण्याची आवश्यकता नाही
  • कोणतेही प्रश्न ह्या द्वारे चटकन व खात्रीशीर रित्या मिनिटांमध्ये सोडवता येतात
  • सर्व कोर्स प्रॅक्टिकल आहे – हयात live केसेस सोडवायला मिळतात
  • नोट्स मिळतात

Curriculum

What is covered

3 modules · 8 lessons

  1. पंच पक्षी शास्त्राची ओळख

    3 lessons
    • पंच पक्षी म्हणजे काय
    • पाच पक्षी व त्यांच्या अवस्था
    • दिवस, वार व वेळेची गणना
  2. प्रश्न सोडवणे

    3 lessons
    • प्रश्नाची वेळ व पक्षी ठरवणे
    • निर्णय पद्धती
    • पंच पक्षी आणि आजाराचे निदान
  3. प्रॅक्टिकल — live केसेस

    2 lessons
    • लाईव्ह केस स्टडी
    • इतर पद्धतींसोबत वापर

Also available

Other courses

Questions about this course?

नोंदणीसाठी कृपया आम्हाला +91 98337 37919 वर व्हाट्सअॅप करा.

WhatsApp +91 98337 37919