Shri Swami Samarth Online Jyotish Vidyalay logo

Learn and Practice

Astrology you can actually act on

Consultations and complete online courses in Marathi - traditional Vedic astrology together with Krishnamurti Paddhati, Bhav Navmansh, Bhrugu Nandi Nadi and Mantra Shastra. Taught and practised from first principles, always through live cases.

Consultation areas
10
Online courses
5
Astrology systems taught
3
Language of teaching
मराठी
मेष♈︎वृषभ♉︎मिथुन♊︎कर्क♋︎सिंह♌︎कन्या♍︎तूळ♎︎वृश्चिक♏︎धनु♐︎मकर♑︎कुंभ♒︎मीन♓︎

ज्यो. कौशिक घरत

Consultation

Astrological guidance

ज्योतिषविषयक सल्ला

Clear, practical answers grounded in Krishnamurti Paddhati, Bhav Navmansh and traditional Vedic methods.

To arrange a consultation, WhatsApp +91 98337 37919.

Learn

Astrology courses

ज्योतिष शास्त्र कोर्सेस

Live online classes in Marathi, taught from first principles with real case studies, from your first panchang to full professional practice.

About

ज्यो. कौशिक घरत

ज्यो. कौशिक घरत

संस्थापक – श्री स्वामी समर्थ ऑनलाईन ज्योतिष विद्यालय

  • C.S. (Professional)
  • L.L.B.
  • २३ वर्षांचा अनुभव – व्यावसायिक ज्योतिषी

पारंपरिक ज्योतिष, कृष्णमूर्ती पद्धती, भाव नवमांश, भृगू नंदी नाडी व मंत्र-यंत्र शास्त्र यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारे विद्यालय. प्रत्येक कोर्समध्ये live केसेसवर प्रॅक्टिकल अभ्यास, नोट्स, रेकॉर्डिंग व परीक्षेनंतर प्रमाणपत्र दिले जाते. देश विदेशातील विद्यार्थी घरबसल्या Google Meet वर शिकत आहेत.

Google Reviews

What people say on Google

शिल्पा फडतरेGoogle Review

★★★★★

“आपल्या सर्व शंकांचे समाधान खूप छान प्रकारे सर देतात. अडचणीच्या वेळी आयुष्यात देव कोणाला तरी नक्की पाठवतोच याची प्रचिती आली. सर खूप खूप धन्यवाद.”
निलेश शिंदेGoogle Local Guide

★★★★★

“चांगला सद्गुरू लाभणं हे माणसाचे परमोच्च भाग्य असते. कौशिक सरांच्या वेळोवेळी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास आणि आत्मबोध दोघांची प्राप्ती झाली. त्यांच्या अगाध ज्ञानामुळे आयुष्याला नवी दिशा लाभली.”
Tanuja BadaveGoogle Review

★★★★★

“श्री स्वामी समर्थ ज्योतिष विद्यालय, यांच्या कडे मी करत असलेला हा ज्योतिषाचा Course माझ्यासाठी केवळ अभ्यासक्रम नाही, तर या ज्योतिषशास्त्राकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवणारा सुंदर आणि अविस्मरणीय प्रवास आहे. ज्योतिषाची ABCD देखील माहीत नसताना, सर अगदी राशी आणि त्यांच्या चिन्हांपासून सुरुवात करून प्रत्येक विषय अत्यंत सोप्या, संयमी पद्धतीने आणि मनापासून समजावून सांगतात. त्यामुळे कठीण वाटणाऱ्या संकल्पनाही सहज समजू लागतात. प्रत्येक शंकेचे निरसन करताना सरांनी दिलेले मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आत्मीयता खरोखरच मोलाची आहे. या Course मुळे ज्योतिषाचे ज्ञान मिळण्यासोबतच माझा आत्मविश्वास आणि शिकण्याची इच्छा अधिक दृढ झाली. मनापासून, प्रेमाने आणि संयमाने ज्ञान दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. ज्यांना ज्योतिषाची सुरुवातीपासून माहिती नाही, त्यांच्यासाठीही हा Course अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांना हे knowledge मिळवण्याची मनापासून इच्छा आहे आणि थोडा अभ्यास करायची तयारी आहे त्या प्रत्येकाने सरांकडे नक्की शिकावं, हा अनुभव माझ्यासाठी कायम खास राहील. ❤️🙏”
Roshan ChavhanGoogle Review

★★★★★

“मी सध्या श्री स्वामी समर्थ ऑनलाइन ज्योतिष्य विद्यालयात शिकत आहे आणि माझा आत्तापर्यंतचा अनुभव अप्रतिम राहिला आहे. कौशिक घरत सर प्रत्येक लेक्चरमध्ये काहीतरी नवीन आणि वेगळं शिकवतात. शिकवताना सर दैनंदिन जीवनातील तसेच त्यांनी प्रत्यक्ष सोडवलेल्या प्रश्नांची उदाहरणं देतात, त्यामुळे विषय सहज समजतो आणि शिकणंही खूप मनोरंजक होतं. सरांची शिकवण्याची पद्धत अगदी सोपी असल्यामुळे प्रत्येक लेक्चरनंतर काहीतरी नवीन शिकल्याचं समाधान मिळतं. निश्चितच, सरांचे मार्गदर्शन तिमिरातून तेजाकडे नेणारे आणि आयुष्यातील आव्हानांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारे ठरेल, यात मात्र शंका नाही. श्री स्वामी समर्थ ऑनलाइन ज्योतिष्य विद्यालयाच्या परिवारात मला स्थान दिल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार ! 🙏❤️”
Chaitanya KulkarniGoogle Review

★★★★★

“श्री कौशिक घरत सरांचे ज्योतिषविषयावर वर्ग उत्तम आहेत, मी स्वतः त्यांचे सर्व वर्ग शिकलो आहे. त्यांच्या अनुभवाचा जोरावर इतरांना मार्गदर्शन करून जातकाचे भविष्य उज्वल घडवू शकते...”
Shilpa JoshiGoogle Review

★★★★★

“या क्लास ची माहिती facebook वरून मिळाली. लगेच सरांशी संपर्क साधला आणि क्लास ला ॲडमिशन घेतली. कुठली शहानीशा करण्याची गरज नाही वाटली कारण सरांनी, शिकवत असणाऱ्या प्रत्येक क्लास ची सविस्तर ,अनुक्रमे माहिती (Syllabus ) त्याच्या क्लास लिंकवर दिलेली आहे.त्यांचे लेख वाचने म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची शिदोरीच आहे. मला त्याचे लेख मनापासून आवडतात .त्यांची शिकवण्याची पध्दत साधी, सरळ तर आहेच .पण सोबत ते ज्या त्यांना असलेल्या अनुभवांचे दाखले सांगतात त्यावरून ज्योतीष नियम किती सटिक/ अचूक लागू शकतात हे कळते. कुंडली कशी सोडवायची याची उकल , सर जेव्हा कुंडली सोडवून दाखवतात तेव्हा होते. कुंडली ला लागणारे नियम ,सोबत सरांच्या अनुभवाचे मार्गदर्शन यावरून खुप सोप्या पध्दतीने ,संयमाने आणि प्रत्येकाला समजेल अशा प्रकारे सर शिकवत असतात . प्रत्येकाला समजल कि नाही याचा पडताळा घेऊनचं पुढे जातात. त्यामुळे हे सांगु इच्छिते कि .... ज्यांना ज्योतीष शिकायचे आहे त्यांनी सरांचे क्लास नक्कीच join करावेत. सर केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर Practically ते करूनहि दाखवतात. तसेच आपल्या शंकांच निरसन करतात .”
Sukanya JoshiGoogle Review

★★★★★

“मी या कार्यशाळेची विद्यार्थीनी आहे. सरांची शिकवण्याची पद्धत खूप सहज आणि सोपी आहे. संपूर्ण कोर्स आपल्या मातृभाषेत असल्याने समजण्यास खूप सोपे होत आहे. उदाहरण देऊन एखादा विषय समजवण्याची सरांची संकल्पना खूप छान आहे. त्यामुळे विषय लवकर समजला जातो आणि लक्षातही राहतो.आपणही उत्तम ज्योतिषी होऊ शकतो हा आत्मविश्वास या शाळेत मला मिळाला.”
Jayshing DalviGoogle Review

★★★★★

“सरांची शिकवण्याची पद्धत एकदम सोपी आहे , त्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्ट प्रत्येक टॉपिक छान पैकी समजला, भविष्यात आम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होईल, खूप खूप आभारी आहोत सर तुमचा, धन्यवाद सर”
Dhanashree PatilGoogle Review

★★★★★

“उत्कृष्ट शिक्षक आणि सखोल ज्ञान! सरांना ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास आहे. ते केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर प्रत्यक्ष कुंडली कशी पाहावी , कसे अभ्यासावे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (Practical Examples) करून घेतात. शिकवताना त्यांचा संयम वाखाणण्याजोगा आहे. या कोर्समुळे माझा स्वतःचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. धन्यवाद सर!”
Vijaya PatilGoogle Review

★★★★★

“श्री कौशिक सर, उत्तम गुरू लाभण्यासाठी भाग्य लागतं योगायोगाने आपली ओळख झाली आणि ज्योतिष शास्त्र शिकण्याचे ठरवले .तुमच्याकडे ज्योतिष शास्त्र शिकण्याचा अनुभव अप्रतिम होता. आपली शिकवण्याची सहज व सोपी पद्धत यामुळे ज्योतिष शास्त्रात आवड निर्माण झाली आपण या विषयातील उत्तम मार्गदर्शक आहात . धन्यवाद.”
Narendra PatilGoogle Review

★★★★★

“अतिशय छान, सोप्या पद्धतीने सर शिकवतात. प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवलेले समजले आहे याची खात्री सर करतात. शिकवलेल्या विषयांवर test पण घेतली जाते. मला शिकण्यासाठी योग्य ठिकाण मिळाले याचा मनस्वी आनंद आहे.”
Bharti NandgaonkarGoogle Review

★★★★★

“श्री कौशिक सर खूप छान आणि सोप्या भाषेत ज्योतिष शिकवतात.समजेपर्यंत समजावून सांगतात.सर सखोल आणि पूर्ण शिकवतात. काहीही राखून ठेवत नाही. नाहीतर काही ठिकाणी पूर्ण शिकवत नाही. म्हणुन कोणाला सखोल ani पूर्ण ज्योतिषशास्त्र शिकायचे असेल तर सर चा क्लास join करा”
Amit NawatheGoogle Review

★★★★★

“श्री कौशिक सर, तुमच्याकडून ज्योतिष शास्त्र शिकण्याचा अनुभव खूपच अप्रतिम होता. या विषयातील क्लिष्ट आणि कठीण संकल्पनाही तुम्ही अत्यंत सोप्या भाषेत आणि उदाहरणे देऊन समजवून सांगता. तुमच्याकडे असलेले अफाट ज्ञान आणि शिकवण्याची उत्तम पद्धत यामुळे …”
Gajanan TaralkarGoogle Review

★★★★★

“अतिशय सुरेख व समजेल अशी माहिती सांगतात सर आपण आपले मनःपूर्वक धन्यवाद अशीच माहितीची गंगा आपल्या मुखातून आम्हास मिळो 🙏”
Sarika AhireGoogle Review

★★★★★

“श्री स्वामी समर्थ ज्योतिष विद्यालय, हे ऑनलाईन ज्योतिष शिकणाऱ्यांसाठी एक उत्तम विद्यालय आहे... कौशिक सर स्वतः लेक्चर्स घेतात... कृष्णमूर्ती पद्धत, भाव नवमांश पद्धत तसेच BNN इ सर्व विषयांत सरांचा सखोल अभ्यास असल्याने शिकवताना वेगवेगळ्या …”
Vinayak LagooGoogle Review

★★★★★

“श्री.कौशिक सरांची शिकवण्याची पध्दत खुप सोपी आणी सुलभ आहे. माफक फी मधे ज्योतिषशास्त्र शिकवतात. विद्यार्थ्यांना टॉपिक समजेपर्यंत ते आत्मीयतेनी सांगतात त्यामुळे क्लास मधे वातावरण खेळीमेळीचे असते, कुठेही व्यावसायिक दृष्टिकोन नसतो. …”

1 / 16

Reviews from Google.

Experiences

What clients and students say

आमच्या विद्यार्थ्यांचे मनोगत

  • The guidance we received was clear and specific - not vague predictions but actual dates and reasons we could act on.
    Pune Client 1Pune, Maharashtra
  • Feedback from our Pune based client on a dental problem, after using mantra consultation alongside medical treatment.
    Pune ClientPune, Maharashtra
  • Feedback from our Maharashtra based client on a serious disease, after following the mantra shastra guidance given alongside medical care.
    Maharashtra ClientMaharashtra

Questions

Frequently asked

Still unsure? Send us your question.

How do I book a consultation?

Send a WhatsApp message to +91 98337 37919 with your question and your birth details - date of birth, exact time of birth and place of birth. You will be told the fees and the next available slot.

Do you meet clients in person?

Consultations are given by phone call and online only. A personal visit is arranged occasionally, and only when we feel it is genuinely necessary.

What birth details do I need to provide?

Date of birth, the exact time of birth and the place of birth. The time matters most - even a few minutes changes the cusps. If your birth time is unknown, say so; a prashna kundli can be cast from the moment you ask the question instead.

Which language are consultations and courses in?

Primarily Marathi. Hindi and English can be accommodated for consultations. The courses are taught in Marathi.

Do I need to know astrology already to join a course?

No. Every course is taught from the very beginning. For the Krishnamurti and Bhav Navmansh course you need schooling to at least the 8th standard and simple arithmetic - addition and subtraction is enough. No Sanskrit is required for the Mantra Shastra and Panch Pakshi courses.

Ready to ask your question?

We only provide consultation on Phone call and Online mode. आम्ही फक्त ज्योतिष शास्त्रीय मार्गदर्शन फोन कॉल किंवा ऑनलाइन मोड द्वारा च देतो.