Shri Swami Samarth Online Jyotish Vidyalay logo

🪔 घरबसल्या शिका – Online Live Lectures, संपूर्ण मराठीत

Online शिका – संपूर्ण मराठीत

मराठीमध्ये परिपूर्ण
ज्योतिषशास्त्र शिका

घरबसल्या Online Live Lectures द्वारे – पंचांग बघण्यापासून प्रत्यक्ष भविष्यकथनापर्यंत, सुरुवातीपासून शिका.

वैदिक पारंपरिक + कृष्णमूर्ती पद्धती + भाव नवमांश पद्धती – एकाच ठिकाणी

₹21
फक्त नोंदणी शुल्क
₹21 भरा – नोंदणी करा →

Live मार्गदर्शन सत्र (Masterclass) – ज्यो. कौशिक घरत सरांसोबत

मेष♈︎वृषभ♉︎मिथुन♊︎कर्क♋︎सिंह♌︎कन्या♍︎तूळ♎︎वृश्चिक♏︎धनु♐︎मकर♑︎कुंभ♒︎मीन♓︎

फक्त ₹21 मध्ये तुम्हाला काय मिळेल?

  • ✓Live मार्गदर्शन सत्र (Masterclass) – ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, कोर्समध्ये काय शिकाल, कोणासाठी योग्य – सर्व प्रश्नांची थेट उत्तरे
  • ✓रेकॉर्डेड डेमो लेक्चर – आमची शिकवण्याची पद्धत प्रत्यक्ष बघा, मगच कोर्सचा निर्णय घ्या
  • ✓सर्व कोर्सेसची संपूर्ण माहिती व फी – WhatsApp वर थेट पाठवली जाईल
  • ✓WhatsApp ग्रूप प्रवेश – आगामी बॅच, वेबिनार व अभ्यासपूर्ण लेखांची माहिती
  • ✓आमच्या टीमकडून वैयक्तिक कॉल – नोंदणीनंतर सत्राची लिंक व पुढील माहितीसाठी

₹21 का? – कारण खरोखर शिकण्याची इच्छा असणाऱ्यांसाठीच हे सत्र आहे.

मार्गदर्शक

ज्यो. कौशिक घरत

ज्यो. कौशिक घरत

संस्थापक – श्री स्वामी समर्थ ऑनलाईन ज्योतिष विद्यालय

  • 🎓 C.S. (Professional)
  • ⚖️ L.L.B.
  • ⭐ २३ वर्षांचा अनुभव – व्यावसायिक ज्योतिषी

पारंपरिक ज्योतिष, कृष्णमूर्ती पद्धती, भाव नवमांश, भृगू नंदी नाडी व मंत्र-यंत्र शास्त्र यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारे विद्यालय. प्रत्येक कोर्समध्ये live केसेसवर प्रॅक्टिकल अभ्यास, नोट्स, रेकॉर्डिंग व परीक्षेनंतर प्रमाणपत्र दिले जाते. देश विदेशातील विद्यार्थी घरबसल्या Google Meet वर शिकत आहेत.

आमचे ५ कोर्सेस

  • कृष्णमूर्ती व भाव नवमांश पद्धती ज्योतिष कोर्स

    कालावधी: १ वर्ष • डिग्री कोर्स

    पारंपरिक + कृष्णमूर्ती + भाव नवमांश – तीनही पद्धती Basic ते Advance एकाच कोर्समध्ये. पंचांगापासून प्रत्यक्ष भविष्यकथनापर्यंत live केसेसवर अभ्यास.

    • नोट्स
    • रेकॉर्डिंग
    • सर्टिफिकेट
    • Live केसेस
  • भृगू नंदी नाडी ज्योतिष कोर्स

    कालावधी: ३ महिने

    साध्या जन्म कुंडलीवरून कमी वेळेत भविष्यकथन करण्याची नाडी पद्धत – व्यावसायिक ज्योतिषी व नवीन विद्यार्थ्यांसाठी.

    • मराठीत
    • गणिताची गरज नाही
    • Live केसेस
  • अनुभूत मंत्र व यंत्र शास्त्र कोर्स

    कालावधी: ४ महिने • डिग्री कोर्स

    मंत्र व यंत्र शास्त्र सुरुवातीपासून, त्याचे नियम व उपयोग शास्त्रशुद्ध पद्धतीने. संस्कृतची गरज नाही.

    • नोट्स
    • रेकॉर्डिंग
    • सर्टिफिकेट
  • पंच पक्षी ज्योतिष शास्त्र कोर्स

    कालावधी: १ महिना

    कोणतेही प्रश्न मिनिटांमध्ये सोडविण्याची सोपी पद्धत – पूर्व अभ्यासाची गरज नाही, सर्वसामान्यांसाठीही उपयुक्त.

    • सर्टिफिकेट
    • नोट्स
    • Live केसेस
  • आरोग्यासाठी मंत्र शास्त्र कोर्स

    कालावधी: १ महिना (आठवड्यातून फक्त २ तास)

    वैदिक मंत्र शास्त्राचा पारंपरिक अभ्यास – स्वतःसाठी व आपल्या जवळच्यांसाठी. फक्त मराठी वाचता-लिहिता येणे पुरेसे, संस्कृतची गरज नाही.

    • सर्टिफिकेट
    • नोट्स
    • प्रॅक्टिकल

🪔 कोणता कोर्स तुमच्यासाठी योग्य? – ₹21 च्या मार्गदर्शन सत्रात सविस्तर समजून घ्या.

आमच्याकडेच का शिकावे?

  • Online Live LecturesGoogle Meet वर, घरबसल्या
  • संपूर्ण मराठीतसंस्कृतची गरज नाही
  • गणिताची भीती नकोसाधी बेरीज-वजाबाकी पुरेशी
  • नोकरी करणाऱ्यांसाठीआठवड्यातून ठराविक वारी लेक्चर
  • Live केस स्टडीप्रॅक्टिकल पद्धतीने शिक्षण
  • सर्टिफिकेट + नोट्सरेकॉर्डिंगसह

विद्यार्थी व जातकांचे अनुभव

शिल्पा फडतरेGoogle Review

★★★★★

“आपल्या सर्व शंकांचे समाधान खूप छान प्रकारे सर देतात. अडचणीच्या वेळी आयुष्यात देव कोणाला तरी नक्की पाठवतोच याची प्रचिती आली. सर खूप खूप धन्यवाद.”
निलेश शिंदेGoogle Local Guide

★★★★★

“चांगला सद्गुरू लाभणं हे माणसाचे परमोच्च भाग्य असते. कौशिक सरांच्या वेळोवेळी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास आणि आत्मबोध दोघांची प्राप्ती झाली. त्यांच्या अगाध ज्ञानामुळे आयुष्याला नवी दिशा लाभली.”
Tanuja BadaveGoogle Review

★★★★★

“श्री स्वामी समर्थ ज्योतिष विद्यालय, यांच्या कडे मी करत असलेला हा ज्योतिषाचा Course माझ्यासाठी केवळ अभ्यासक्रम नाही, तर या ज्योतिषशास्त्राकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवणारा सुंदर आणि अविस्मरणीय प्रवास आहे. ज्योतिषाची ABCD देखील माहीत नसताना, सर अगदी राशी आणि त्यांच्या चिन्हांपासून सुरुवात करून प्रत्येक विषय अत्यंत सोप्या, संयमी पद्धतीने आणि मनापासून समजावून सांगतात. त्यामुळे कठीण वाटणाऱ्या संकल्पनाही सहज समजू लागतात. प्रत्येक शंकेचे निरसन करताना सरांनी दिलेले मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आत्मीयता खरोखरच मोलाची आहे. या Course मुळे ज्योतिषाचे ज्ञान मिळण्यासोबतच माझा आत्मविश्वास आणि शिकण्याची इच्छा अधिक दृढ झाली. मनापासून, प्रेमाने आणि संयमाने ज्ञान दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. ज्यांना ज्योतिषाची सुरुवातीपासून माहिती नाही, त्यांच्यासाठीही हा Course अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांना हे knowledge मिळवण्याची मनापासून इच्छा आहे आणि थोडा अभ्यास करायची तयारी आहे त्या प्रत्येकाने सरांकडे नक्की शिकावं, हा अनुभव माझ्यासाठी कायम खास राहील. ❤️🙏”
Roshan ChavhanGoogle Review

★★★★★

“मी सध्या श्री स्वामी समर्थ ऑनलाइन ज्योतिष्य विद्यालयात शिकत आहे आणि माझा आत्तापर्यंतचा अनुभव अप्रतिम राहिला आहे. कौशिक घरत सर प्रत्येक लेक्चरमध्ये काहीतरी नवीन आणि वेगळं शिकवतात. शिकवताना सर दैनंदिन जीवनातील तसेच त्यांनी प्रत्यक्ष सोडवलेल्या प्रश्नांची उदाहरणं देतात, त्यामुळे विषय सहज समजतो आणि शिकणंही खूप मनोरंजक होतं. सरांची शिकवण्याची पद्धत अगदी सोपी असल्यामुळे प्रत्येक लेक्चरनंतर काहीतरी नवीन शिकल्याचं समाधान मिळतं. निश्चितच, सरांचे मार्गदर्शन तिमिरातून तेजाकडे नेणारे आणि आयुष्यातील आव्हानांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारे ठरेल, यात मात्र शंका नाही. श्री स्वामी समर्थ ऑनलाइन ज्योतिष्य विद्यालयाच्या परिवारात मला स्थान दिल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार ! 🙏❤️”
Chaitanya KulkarniGoogle Review

★★★★★

“श्री कौशिक घरत सरांचे ज्योतिषविषयावर वर्ग उत्तम आहेत, मी स्वतः त्यांचे सर्व वर्ग शिकलो आहे. त्यांच्या अनुभवाचा जोरावर इतरांना मार्गदर्शन करून जातकाचे भविष्य उज्वल घडवू शकते...”
Shilpa JoshiGoogle Review

★★★★★

“या क्लास ची माहिती facebook वरून मिळाली. लगेच सरांशी संपर्क साधला आणि क्लास ला ॲडमिशन घेतली. कुठली शहानीशा करण्याची गरज नाही वाटली कारण सरांनी, शिकवत असणाऱ्या प्रत्येक क्लास ची सविस्तर ,अनुक्रमे माहिती (Syllabus ) त्याच्या क्लास लिंकवर दिलेली आहे.त्यांचे लेख वाचने म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची शिदोरीच आहे. मला त्याचे लेख मनापासून आवडतात .त्यांची शिकवण्याची पध्दत साधी, सरळ तर आहेच .पण सोबत ते ज्या त्यांना असलेल्या अनुभवांचे दाखले सांगतात त्यावरून ज्योतीष नियम किती सटिक/ अचूक लागू शकतात हे कळते. कुंडली कशी सोडवायची याची उकल , सर जेव्हा कुंडली सोडवून दाखवतात तेव्हा होते. कुंडली ला लागणारे नियम ,सोबत सरांच्या अनुभवाचे मार्गदर्शन यावरून खुप सोप्या पध्दतीने ,संयमाने आणि प्रत्येकाला समजेल अशा प्रकारे सर शिकवत असतात . प्रत्येकाला समजल कि नाही याचा पडताळा घेऊनचं पुढे जातात. त्यामुळे हे सांगु इच्छिते कि .... ज्यांना ज्योतीष शिकायचे आहे त्यांनी सरांचे क्लास नक्कीच join करावेत. सर केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर Practically ते करूनहि दाखवतात. तसेच आपल्या शंकांच निरसन करतात .”
Sukanya JoshiGoogle Review

★★★★★

“मी या कार्यशाळेची विद्यार्थीनी आहे. सरांची शिकवण्याची पद्धत खूप सहज आणि सोपी आहे. संपूर्ण कोर्स आपल्या मातृभाषेत असल्याने समजण्यास खूप सोपे होत आहे. उदाहरण देऊन एखादा विषय समजवण्याची सरांची संकल्पना खूप छान आहे. त्यामुळे विषय लवकर समजला जातो आणि लक्षातही राहतो.आपणही उत्तम ज्योतिषी होऊ शकतो हा आत्मविश्वास या शाळेत मला मिळाला.”
Jayshing DalviGoogle Review

★★★★★

“सरांची शिकवण्याची पद्धत एकदम सोपी आहे , त्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्ट प्रत्येक टॉपिक छान पैकी समजला, भविष्यात आम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होईल, खूप खूप आभारी आहोत सर तुमचा, धन्यवाद सर”
Dhanashree PatilGoogle Review

★★★★★

“उत्कृष्ट शिक्षक आणि सखोल ज्ञान! सरांना ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास आहे. ते केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर प्रत्यक्ष कुंडली कशी पाहावी , कसे अभ्यासावे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (Practical Examples) करून घेतात. शिकवताना त्यांचा संयम वाखाणण्याजोगा आहे. या कोर्समुळे माझा स्वतःचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. धन्यवाद सर!”
Vijaya PatilGoogle Review

★★★★★

“श्री कौशिक सर, उत्तम गुरू लाभण्यासाठी भाग्य लागतं योगायोगाने आपली ओळख झाली आणि ज्योतिष शास्त्र शिकण्याचे ठरवले .तुमच्याकडे ज्योतिष शास्त्र शिकण्याचा अनुभव अप्रतिम होता. आपली शिकवण्याची सहज व सोपी पद्धत यामुळे ज्योतिष शास्त्रात आवड निर्माण झाली आपण या विषयातील उत्तम मार्गदर्शक आहात . धन्यवाद.”
Narendra PatilGoogle Review

★★★★★

“अतिशय छान, सोप्या पद्धतीने सर शिकवतात. प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवलेले समजले आहे याची खात्री सर करतात. शिकवलेल्या विषयांवर test पण घेतली जाते. मला शिकण्यासाठी योग्य ठिकाण मिळाले याचा मनस्वी आनंद आहे.”
Bharti NandgaonkarGoogle Review

★★★★★

“श्री कौशिक सर खूप छान आणि सोप्या भाषेत ज्योतिष शिकवतात.समजेपर्यंत समजावून सांगतात.सर सखोल आणि पूर्ण शिकवतात. काहीही राखून ठेवत नाही. नाहीतर काही ठिकाणी पूर्ण शिकवत नाही. म्हणुन कोणाला सखोल ani पूर्ण ज्योतिषशास्त्र शिकायचे असेल तर सर चा क्लास join करा”
Amit NawatheGoogle Review

★★★★★

“श्री कौशिक सर, तुमच्याकडून ज्योतिष शास्त्र शिकण्याचा अनुभव खूपच अप्रतिम होता. या विषयातील क्लिष्ट आणि कठीण संकल्पनाही तुम्ही अत्यंत सोप्या भाषेत आणि उदाहरणे देऊन समजवून सांगता. तुमच्याकडे असलेले अफाट ज्ञान आणि शिकवण्याची उत्तम पद्धत यामुळे …”
Gajanan TaralkarGoogle Review

★★★★★

“अतिशय सुरेख व समजेल अशी माहिती सांगतात सर आपण आपले मनःपूर्वक धन्यवाद अशीच माहितीची गंगा आपल्या मुखातून आम्हास मिळो 🙏”
Sarika AhireGoogle Review

★★★★★

“श्री स्वामी समर्थ ज्योतिष विद्यालय, हे ऑनलाईन ज्योतिष शिकणाऱ्यांसाठी एक उत्तम विद्यालय आहे... कौशिक सर स्वतः लेक्चर्स घेतात... कृष्णमूर्ती पद्धत, भाव नवमांश पद्धत तसेच BNN इ सर्व विषयांत सरांचा सखोल अभ्यास असल्याने शिकवताना वेगवेगळ्या …”
Vinayak LagooGoogle Review

★★★★★

“श्री.कौशिक सरांची शिकवण्याची पध्दत खुप सोपी आणी सुलभ आहे. माफक फी मधे ज्योतिषशास्त्र शिकवतात. विद्यार्थ्यांना टॉपिक समजेपर्यंत ते आत्मीयतेनी सांगतात त्यामुळे क्लास मधे वातावरण खेळीमेळीचे असते, कुठेही व्यावसायिक दृष्टिकोन नसतो. …”

1 / 16

📺 विद्यार्थ्यांचे व्हिडिओ अनुभव

💬 जातकांचे WhatsApp अनुभव

जातकाचा WhatsApp अनुभव
WhatsApp अभिप्राय
जातकाचा WhatsApp अनुभव
WhatsApp अभिप्राय
जातकाचा WhatsApp अनुभव
WhatsApp अभिप्राय

नोंदणी कशी कराल? – फक्त २ स्टेप्स

  1. १₹21 ऑनलाईन भराखालील बटणावर क्लिक करा – Razorpay च्या सुरक्षित पेजवर UPI (GPay / PhonePe / Paytm) किंवा Card ने पेमेंट करा.
    • पेमेंट करताना तुमचे नाव व WhatsApp नंबर अचूक भरा
    • पेमेंट झाल्यावर तुम्हाला लगेच पावती (receipt) मिळेल
  2. २WhatsApp वर सत्राची लिंक मिळवापेमेंट झाल्यावर आमची टीम तुम्हाला कॉल / WhatsApp करून मार्गदर्शन सत्राची लिंक, रेकॉर्डेड डेमो लेक्चर व सर्व कोर्सेसची माहिती पाठवेल आणि WhatsApp ग्रूपमध्ये सामील करून घेईल.

🔒 100% सुरक्षित पेमेंट – Razorpay द्वारे • UPI / Card / NetBanking

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

मला ज्योतिषशास्त्राचे काहीच ज्ञान नाही, तरी चालेल का?

हो, नक्कीच. सर्व कोर्स अगदी सुरुवातीपासून शिकवले जातात. किमान आठवीपर्यंत शिक्षण व साधी बेरीज-वजाबाकी येणे पुरेसे आहे.

₹21 मध्ये नक्की काय मिळेल?

Live मार्गदर्शन सत्र (Masterclass), रेकॉर्डेड डेमो लेक्चर, सर्व कोर्सेसची माहिती व फी, WhatsApp ग्रूप प्रवेश आणि आमच्या टीमकडून वैयक्तिक कॉल – हे सर्व मिळेल.

पेमेंट केल्यावर पुढे काय होईल?

पेमेंट झाल्यावर आमची टीम तुम्हाला WhatsApp / कॉल करून सत्राची तारीख, वेळ व लिंक पाठवेल. कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही.

कोर्स मराठीत आहे का? संस्कृत यायला हवे का?

सर्व शिक्षण संपूर्ण मराठीत होते. संस्कृत येण्याची अजिबात गरज नाही.

नोकरी / व्यवसाय सांभाळून कोर्स करता येईल का?

हो. लेक्चर आठवड्यातून ठराविक वारी (सहसा रविवारी) २ तासांचे असतात व ठराविक मुदतीसाठी रेकॉर्डिंगही मिळते.

₹21 भरल्यावर कोर्स घेणे बंधनकारक आहे का?

नाही. सत्र व डेमो लेक्चर बघून, संपूर्ण माहिती घेऊन मगच कोर्सचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. कोणतीही सक्ती नाही.

ज्योतिषशास्त्र शिकण्याची सुरुवात – आजच करा

फक्त ₹21 मध्ये मार्गदर्शन सत्र + डेमो लेक्चर + संपूर्ण कोर्स माहिती

₹21 मध्ये नोंदणी करा →

ज्योतिषशास्त्र हे एक पारंपरिक भारतीय शास्त्र असून हा एक शैक्षणिक कोर्स आहे. वैयक्तिक निर्णय, आरोग्य व आर्थिक बाबींसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. This is an educational program. Results may vary from person to person.

मार्गदर्शन सत्रफक्त ₹21
नोंदणी करा →