कृष्णमूर्ति व भाव नवमांश पद्धती ज्योतिष शास्त्र कोर्स
(कालावधी : १ वर्ष )
- डिग्री कोर्स आहे
- दर आठवड्यात रविवारी किंवा इतर ठराविक वारी २ तासाचे ऑनलाइन live गुगल मिट वर लेक्चर होतात
- ज्योतिष शास्त्र शिकून पुढे ज्योतिषी म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी हा कोर्स आहे
- शिक्षण: कमीत कमी आठवी पर्यन्त शिक्षण झाले असण्याची गरज आहे.
- गणित विषयात साधी बेरीज वजाबाकी करण्यापुरते ज्ञान असणे आवश्यक.
- हयात ज्योतिष शास्त्र सुरुवाती पासून शिकविले जाते
- पारंपारिक + कृष्णमूर्ति पद्धती Basic ते Advance लेवल पर्यन्त + भाव नवमांश पद्धती हयात शिकवली जाते.
- परिपूर्ण कोर्स आहे
- सर्व कोर्स प्रॅक्टिकल आहे – हयात live केसेस सोडवायला मिळतात.
- नोट्स मिळतात
- रेकॉर्डिंग : ठरावीक मुदतीसाठी मिळते.
- सर्टिफिकेट मिळते
ह्या एकाच कोर्स मध्ये एकूण ३ ज्योतिष पद्धती Basic पासून Advance लेव्हल पर्यंत शिकविले जाते. पंचाग बघण्यापासून अगदी मृत्यूची तारीख देण्यापर्यंत लाईव्ह केसेस देऊन ऑनलाईन शिकविणारा एकमेव कोर्स आहे जो पूर्ण केल्यावर आपल्याला इतर कोणताही कोर्स करण्याची आवश्यकता भासत नाही.
“पारंपारिक ज्योतिष शास्त्र + कृष्णमूर्ती पद्धती + भाव नवमांश पद्धती एकाच कोर्स मध्ये शिकविले जाते.”
✔️ कोर्स ला प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आमची शिकविण्याची पद्धती कळावी ह्या साठी ज्योतिष शास्त्रातील एखादा नवीन टॉपिक webinar मध्ये शिकवला जातो. तो जर आवडला – समजला तरच आपण कोर्स साठी प्रवेश घ्यावा.
✔️ लाईव्ह Webinar २ तासांचे
मनापासून अभ्यास करायचा असल्यासच आमच्या कोर्स मध्ये प्रवेश घ्यावा
नियम:
कोर्स मध्ये परीक्षा घेतल्या नंतर आपल्याला उत्तीर्ण घोषित करून पदवी दिली जाते.
❌गणिताची आवश्यकता नाही. साधे बीजगणित म्हणजे बेरीज वजाबाकी येत असेल तरी पुरेसे आहे.
✅ कोर्स जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास प्रकारे डिझाईन केलेला आहे
✅✅ कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आपण स्वतःची प्रॅक्टिस सुरू करू शकता.
Currently Admission is in progress: Kindly whatsapp on +919833737919
Fee: Rs. 2,750/- per month
अनुभूत मंत्र व यंत्र शास्त्र कोर्स (कालावधी: ४ महीने )
- डिग्री कोर्स आहे
- दर आठवड्यात रविवारी किंवा इतर ठराविक वारी २ तासाचे ऑनलाइन live गुगल मिट वर लेक्चर होतात
- ज्योतिषी, हिलर, रेकी तज्ञ किंवा मंत्र शास्त्र शिकण्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
- ज्योतिष शास्त्र च्या पूर्व अभ्यासाची तसेच संस्कृत येण्याची ची काहीच गरज नाही
- पंचांग येण्याची आवश्यकता नाही
- शिक्षण: कमीत कमी आठवी पर्यन्त शिक्षण झाले असण्याची गरज आहे.
- हयात मंत्र व यंत्र शास्त्र सुरुवाती पासून शिकविले जाते, त्याचे उपयोग, नियम शास्त्र शुद्ध रित्या शिकवले जातात.
- लौकिक अर्थाने खूप काही शिकवणारा विद्यार्थी प्रिय कोर्स आहे.
- सर्व कोर्स प्रॅक्टिकल आहे – हयात live केसेस सोडवायला मिळतात.
- नोट्स मिळतात
- रेकॉर्डिंग : ठरावीक मुदतीसाठी मिळते.
- सर्टिफिकेट मिळते
- Fees: Rs. 7,500/-
- Currently Admission is in Progress : Kindly whatsapp on +919833737919
पंच पक्षी ज्योतिष शास्त्र कोर्स (कालावधी : १ महिना )
- सर्टिफिकेट कोर्स आहे
- दर आठवड्यात रविवारी किंवा इतर ठराविक वारी १ ते २ तासाचे ऑनलाइन live गुगल मिट वर लेक्चर होतात
- सर्व साधारण व्यक्तीस स्वतः चे व त्यांच्या आप्त जणांचे भविष्य जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर पंच पक्षी ज्योतिषी म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी हा कोर्स आहे. इतर ज्योतिष पद्धती येत असल्यास कोर्स केल्यास भविष्य कथन करण्यासाठी नक्कीच मदत होईल.
- ज्योतिष शास्त्र च्या पूर्व अभ्यासाची तसेच संस्कृत येण्याची ची काहीच गरज नाही
- पंचांग येण्याची आवश्यकता नाही
- शिक्षण: कमीत कमी आठवी पर्यन्त शिक्षण झाले असण्याची गरज आहे.
- गणित विषयात साधी बेरीज वजाबाकी करण्यापुरते ज्ञान असणे आवश्यक.
- कोणतेही प्रश्न ह्या द्वारे चटकन व खात्रीशीर रित्या मिनिटांमध्ये सोडवता येतात
- सर्व कोर्स प्रॅक्टिकल आहे – हयात live केसेस सोडवायला मिळतात.
- नोट्स मिळतात
- रेकॉर्डिंग : मिळत नाही
- Fees: Rs. 3,500/-
- Current Batch : Full
आरोग्यासाठी मंत्र शास्त्र कोर्स (कालावधी : १ महिना )
- सर्टिफिकेट कोर्स आहे
- दर आठवड्यात रविवारी किंवा इतर ठराविक वारी १ ते २ तासाचे ऑनलाइन live गुगल मिट वर लेक्चर होतात
- वैदिक मंत्र शास्त्रा चा आपल्या आरोग्याबाबत वैद्यकीय उपचारांसोबत कसा उपयोग करून घ्यायचा हे ह्या कोर्स मध्ये प्रॅक्टिकल पद्धतीने शिकविले जाते.
- सामान्य जनता व ज्योतिषी, हीलर, इत्यादींनी जरूर शिकून आपल्या ओळखीच्या लोकांसाठी याचा उपयोग करावा अशी ह्या कोर्स ची रूपरेषा आहे.
- आवश्यक शैक्षणिक अहर्ता: फक्त मराठी लिहिता वाचता येणे गरजेचे, संस्कृत भाषा येण्याची गरज नाही.
- कोर्स ची वैशिष्ट्ये :१. डॉक्टरी इलाजासोबत जर आपले अध्यात्मिक मंत्र वापरल्यास आपल्याला जास्त लवकर बरे वाटते.२. ज्यांची जन्म कुंडली आहे त्यांना व ज्यांची नाही त्यांना सुद्धा विविध मंत्राने आपल्या आरोग्या बद्दल काळजी घेता येते.३. बऱ्याच जातकांना मंत्र शास्त्राचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत म्हणजेच हे अनुभूत शास्त्र आहे.४. भारतीय मंत्र शास्त्र शास्त्रशुद्ध रीतीने शिकायला मिळते.साधा सोपा असा कोर्स आहे.५. सर्व विद्यार्थ्यांना इतरांना प्रॅक्टिकली मदत करण्याची संधी मिळते.
- नोट्स मिळतात
- रेकॉर्डिंग : ठरावीक मुदतीसाठी मिळते.
- ऑनलाइन सर्टिफिकेट मिळते
- Fee: Rs. 2,100/-
- New Batch is coming soon
#Demo Lecture on “Bhrugu Nandi Nadi Jyotish Course”
“भृगू नंदी नाडी ज्योतिष कोर्स”
(मराठी मध्ये )
Live Demo Lecture on: 8th March, 2025 (Saturday)
डेमो लेक्चर फी : ₹ ७१/-
डेमो लेक्चर साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
भगवान महादेवांनी नंदिस व नंतर नंदिने भृगू ऋषींना सांगितलेले नाडी ज्योतिष रहस्य
- इतर कोणत्याही प्रचलित पद्धती पेक्षा जास्त अचूक – जास्त फास्ट आपण ह्या कोर्स मुळे भविष्य कथन करून आपल्या जातकांचे अधिक प्रेम मिळवू शकता ह्यात मुळीच शंका नाही.
- साध्या जन्म कुंडलीवरून शिका अचूक भविष्य सांगायला तेही कमीत कमी वेळेत
- कुंडलीत दडलेली रहस्ये जाणून घ्या
- Marriage, Profession, Earning, Court Cases, Children, Disease, Secrets of Native, Partnership, Vastu – Vahan, Education, Etc.
- You can predict about anyone by using just Normal Janm Lagn Kundli of Native
- No need to see Vimoshattari or other Dasha as traditional Astrology system to predict future
- ह्यात नाडी पट्टी वाचायचे नसून साध्या जन्म कुंडली वरुन भविष्य सांगण्याची पद्धत शिकवली जाणार आहे.
- गणिताची किंवा संस्कृत येण्याची बिलकुल आवश्यकता नाही.
पात्रता:
ज्योतिष शास्त्राचा कोणताही बेसिक कोर्स केलेला असल्यास उत्तम परंतु गरजेचे नाही
- कोर्स मराठी मध्ये आहे.
- कालावधी: ३ महिने
- एकूण लेक्चर्स: १३
- लेक्चर्स “प्रत्येक रविवारी”(संध्या. ६.३०-८.३०) होतील.
- संपूर्ण कोर्स फी: ₹१०,०००/- (installments available)
कुणासाठी उपयुक्त:
- व्यावसायिक ज्योतिषी
- ज्योतिष शास्त्र शिकणारे विद्यार्थी
- ज्यांना ज्योतिष शास्त्र शिकायचे आहे पण कुठून सुरुवात करावी हे समजत नाही त्यांच्यासाठी
डेमो लेक्चर साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
CLICK HERE BOOK YOUR SEAT FOR KALSARP DOSH RECORDED WORKSHOP
For our other recorded courses on Graphy.com please click on following booking link:
CLICK HERE TO BOOK YOUR SEAT FOR RECORDED COURSES ON GRAPHY
ASTROLOGY & MANTRA YANTRA SHASHRA माहितीसाठी आमच्या वेबसाइट वर व “श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय” ह्या फेसबुक पेज वर येणारे अभ्यासपूर्ण लेख अवश्य वाचावेत
आमच्या आगामी कोर्स प्रवेशा बद्दल जाणून घेण्यासाठी
कृपया New Announcement पेेज वर क्लिक करा