भृगू नंदी नाडी ज्योतिष कोर्स (मराठी मध्ये)
कालावधी: ३ महिने
भगवान महादेवांनी नंदिस व नंतर नंदिने भृगू ऋषींना सांगितलेले नाडी ज्योतिष रहस्य. इतर कोणत्याही प्रचलित पद्धती पेक्षा जास्त अचूक — जास्त फास्ट. साध्या जन्म कुंडलीवरून अचूक भविष्य सांगायला शिका.
- Modules
- 3
- Lessons
- 14

Fees and batch dates are confirmed over WhatsApp.
Eligibility: ज्योतिष शास्त्राचा कोणताही बेसिक कोर्स केलेला असल्यास उत्तम, परंतु गरजेचे नाही. गणिताची किंवा संस्कृत येण्याची बिलकुल आवश्यकता नाही. कोर्स मराठी मध्ये आहे.
What you get
Course highlights
- इतर प्रचलित पद्धतींपेक्षा जास्त अचूक व फास्ट
- साध्या जन्म कुंडलीवरून भविष्य कथन
- विमशोत्तरी किंवा इतर दशा बघण्याची गरज नाही
- गणित किंवा संस्कृत येण्याची आवश्यकता नाही
- कोर्स मराठी मध्ये आहे
Overview
About this course
भगवान महादेवांनी नंदिस व नंतर नंदिने भृगू ऋषींना सांगितलेले नाडी ज्योतिष रहस्य.
इतर कोणत्याही प्रचलित पद्धती पेक्षा जास्त अचूक – जास्त फास्ट. आपण ह्या कोर्स मुळे भविष्य कथन करून आपल्या जातकांचे अधिक प्रेम मिळवू शकता ह्यात मुळीच शंका नाही.
- साध्या जन्म कुंडलीवरून शिका अचूक भविष्य सांगायला — तेही कमीत कमी वेळेत
- कुंडलीत दडलेली रहस्ये जाणून घ्या
- Marriage, Profession, Earning, Court Cases, Children, Disease, Secrets of Native, Partnership, Vastu – Vahan, Education, etc.
- You can predict about anyone by using just Normal Janm Lagn Kundli of Native
- No need to see Vimshottari or other Dasha as traditional Astrology system to predict future
ह्यात नाडी पट्टी वाचायचे नसून साध्या जन्म कुंडली वरुन भविष्य सांगण्याची पद्धत शिकवली जाणार आहे. गणिताची किंवा संस्कृत येण्याची बिलकुल आवश्यकता नाही.
कुणासाठी उपयुक्त
- व्यावसायिक ज्योतिषी
- ज्योतिष शास्त्र शिकणारे विद्यार्थी
- ज्यांना ज्योतिष शास्त्र शिकायचे आहे पण कुठून सुरुवात करावी हे समजत नाही त्यांच्यासाठी
Curriculum
What is covered
3 modules · 14 lessons
भृगू नंदी नाडी — पाया
3 lessons- नाडी ज्योतिषाची पार्श्वभूमी
- साध्या जन्म लग्न कुंडलीचा वापर
- ग्रहांचे कारकत्व
भविष्य कथनाचे विषय
8 lessons- Marriage — विवाह
- Profession & Earning — व्यवसाय व उत्पन्न
- Court Cases — न्यायालयीन प्रकरणे
- Children — संतती
- Disease — आजार
- Partnership — भागीदारी
- Vastu & Vahan — वास्तू व वाहन
- Education — शिक्षण
प्रॅक्टिकल — live केसेस
3 lessons- कुंडलीत दडलेली रहस्ये
- Secrets of the native
- लाईव्ह केस स्टडी
Also available
Other courses
कृष्णमूर्ति व भाव नवमांश पद्धती ज्योतिष शास्त्र कोर्स
1 year
परिपूर्ण डिग्री कोर्स — पारंपारिक ज्योतिष शास्त्र + कृष्णमूर्ती पद्धती + भाव नवमांश पद्धती एकाच कोर्स मध्ये. पंचांग बघण्यापासून अगदी मृत्यूची तारीख देण्यापर्यंत लाईव्ह केसेस देऊन ऑनलाईन शिकविणारा एकमेव कोर्स.
अनुभूत मंत्र व यंत्र शास्त्र कोर्स
4 months
ज्योतिषी, हिलर, रेकी तज्ञ किंवा मंत्र शास्त्र शिकण्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. मंत्र व यंत्र शास्त्र सुरुवाती पासून, त्याचे उपयोग व नियम शास्त्र शुद्ध रित्या शिकवले जातात.
पंच पक्षी ज्योतिष शास्त्र कोर्स
1 month
कोणतेही प्रश्न ह्या द्वारे चटकन व खात्रीशीर रित्या मिनिटांमध्ये सोडवता येतात. सर्व साधारण व्यक्तीस स्वतःचे व आप्तजणांचे भविष्य जाणून घेण्यासाठी, तसेच पंच पक्षी ज्योतिषी म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी.
आरोग्यासाठी मंत्र शास्त्र कोर्स
1 month
वैदिक मंत्र शास्त्राचा आपल्या आरोग्याबाबत वैद्यकीय उपचारांसोबत कसा उपयोग करून घ्यायचा हे प्रॅक्टिकल पद्धतीने शिकविले जाते. सामान्य जनता व ज्योतिषी, हीलर यांच्यासाठी.
Questions about this course?
नोंदणीसाठी कृपया आम्हाला +91 98337 37919 वर व्हाट्सअॅप करा.
WhatsApp +91 98337 37919