Shri Swami Samarth Online Jyotish Vidyalay logo
Degree course1 yearOnline — liveMarathi

कृष्णमूर्ति व भाव नवमांश पद्धती ज्योतिष शास्त्र कोर्स

कालावधी : १ वर्ष — डिग्री कोर्स

परिपूर्ण डिग्री कोर्स — पारंपारिक ज्योतिष शास्त्र + कृष्णमूर्ती पद्धती + भाव नवमांश पद्धती एकाच कोर्स मध्ये. पंचांग बघण्यापासून अगदी मृत्यूची तारीख देण्यापर्यंत लाईव्ह केसेस देऊन ऑनलाईन शिकविणारा एकमेव कोर्स.

Modules
7
Lessons
33
कृष्णमूर्ति व भाव नवमांश पद्धती ज्योतिष शास्त्र कोर्स
Currently admission is in progress — kindly WhatsApp +91 98337 37919
Enquire on WhatsApp

Fees and batch dates are confirmed over WhatsApp.

Eligibility: कमीत कमी आठवी पर्यन्त शिक्षण झाले असण्याची गरज आहे. गणित विषयात साधी बेरीज वजाबाकी करण्यापुरते ज्ञान असणे आवश्यक.

What you get

Course highlights

  • डिग्री कोर्स आहे
  • दर आठवड्यात २ तासाचे ऑनलाइन live गुगल मिट लेक्चर
  • पारंपारिक + कृष्णमूर्ति + भाव नवमांश — तीनही पद्धती एकाच कोर्स मध्ये
  • सर्व कोर्स प्रॅक्टिकल आहे – live केसेस सोडवायला मिळतात
  • नोट्स मिळतात
  • रेकॉर्डिंग : ठरावीक मुदतीसाठी मिळते
  • सर्टिफिकेट मिळते
  • जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास डिझाईन केलेला

Overview

About this course

ह्या एकाच कोर्स मध्ये एकूण ३ ज्योतिष पद्धती Basic पासून Advance लेव्हल पर्यंत शिकविले जाते. पंचाग बघण्यापासून अगदी मृत्यूची तारीख देण्यापर्यंत लाईव्ह केसेस देऊन ऑनलाईन शिकविणारा एकमेव कोर्स आहे जो पूर्ण केल्यावर आपल्याला इतर कोणताही कोर्स करण्याची आवश्यकता भासत नाही.

“पारंपारिक ज्योतिष शास्त्र + कृष्णमूर्ती पद्धती + भाव नवमांश पद्धती एकाच कोर्स मध्ये शिकविले जाते.”

कोर्स विषयी

  • डिग्री कोर्स आहे
  • दर आठवड्यात रविवारी किंवा इतर ठराविक वारी २ तासाचे ऑनलाइन live गुगल मिट वर लेक्चर होतात
  • ज्योतिष शास्त्र शिकून पुढे ज्योतिषी म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी हा कोर्स आहे
  • हयात ज्योतिष शास्त्र सुरुवाती पासून शिकविले जाते
  • पारंपारिक + कृष्णमूर्ति पद्धती Basic ते Advance लेवल पर्यन्त + भाव नवमांश पद्धती हयात शिकवली जाते. परिपूर्ण कोर्स आहे
  • सर्व कोर्स प्रॅक्टिकल आहे – हयात live केसेस सोडवायला मिळतात
  • नोट्स मिळतात
  • रेकॉर्डिंग : ठरावीक मुदतीसाठी मिळते
  • सर्टिफिकेट मिळते

प्रवेशापूर्वी

✔️ कोर्स ला प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आमची शिकविण्याची पद्धती कळावी ह्या साठी ज्योतिष शास्त्रातील एखादा नवीन टॉपिक webinar मध्ये शिकवला जातो. तो जर आवडला – समजला तरच आपण कोर्स साठी प्रवेश घ्यावा.

✔️ लाईव्ह Webinar २ तासांचे. मनापासून अभ्यास करायचा असल्यासच आमच्या कोर्स मध्ये प्रवेश घ्यावा.

नियम

  • कोर्स मध्ये परीक्षा घेतल्या नंतर आपल्याला उत्तीर्ण घोषित करून पदवी दिली जाते.
  • ❌ गणिताची आवश्यकता नाही. साधे बीजगणित म्हणजे बेरीज वजाबाकी येत असेल तरी पुरेसे आहे.
  • ✅ कोर्स जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास प्रकारे डिझाईन केलेला आहे.
  • ✅✅ कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आपण स्वतःची प्रॅक्टिस सुरू करू शकता.

Curriculum

What is covered

7 modules · 33 lessons

  1. पारंपारिक ज्योतिष शास्त्र — पाया

    8 lessons

    पंचांग आणि कुंडलीची मूलतत्त्वे सुरुवातीपासून.

    • पंचांग
    • जन्म कुंडली काढणे
    • बारा राशी
    • बारा भाव
    • २७ नक्षत्रे
    • महादशा, अंतर्दशा, विदशा काढणे
    • गोचर भ्रमण
    • पंचागातले मुहूर्त
  2. कृष्णमूर्ती पद्धती (KP)

    6 lessons

    कस्प कुंडली, उप नक्षत्र स्वामी आणि त्यांचा प्रत्यक्ष उपयोग.

    • कृष्णमूर्ती पद्धतीची कुंडली
    • कार्येश ग्रह काढणे
    • कस्प कुंडली वरुन उप नक्षत्र स्वामी व त्याचे उपयोग
    • १–२४९ केपी नंबर वरून उप नक्षत्र काढणे
    • उप नक्षत्र व उप उप नक्षत्र स्वामीचा उपयोग
    • रुलिंग प्लॅनेटस व अंक शास्त्रवरून भविष्य
  3. प्रश्न कुंडली व भविष्य कथन

    4 lessons
    • वेगवेगळ्या प्रश्नांचे भविष्य सांगणे
    • प्रश्न कुंडली काढणे व त्यावरून भविष्य सांगणे
    • हरविलेल्या व्यक्ती व वस्तू शोधणे
    • जुळ्या मुलांच्या कुंडल्या काढणे
  4. विवाह व संतती

    4 lessons
    • विवाह कसा, कुठे व केव्हा होईल ते शोधणे
    • मंगळ दोष ओळखणे
    • वधू वर पत्रिका मेलन
    • संतती
  5. वास्तू, वाहन व मुहूर्त

    3 lessons
    • वास्तू योग
    • वाहन योग
    • वैयक्तिक मुहूर्त (पंचागात दिलेल्या व्यतिरिक्त)
  6. आरोग्य, अपघात व आयुर्मान

    3 lessons
    • आजार, ऑपरेशन
    • अपघात योग
    • मृत्यू कसा, कुठे, केव्हा
  7. नोकरी, व्यवसाय, आर्थिक व शिक्षण

    5 lessons

    सर्व विषयांचे प्रॅक्टिकल केस स्टडी मार्फत भविष्य कथन.

    • नोकरी व व्यवसाय
    • आर्थिक
    • शिक्षण
    • परदेश गमन
    • भाव नवमांश पद्धती — प्रॅक्टिकल केस स्टडी

Also available

Other courses

Questions about this course?

नोंदणीसाठी कृपया आम्हाला +91 98337 37919 वर व्हाट्सअॅप करा.

WhatsApp +91 98337 37919