Shri Swami Samarth Online Jyotish Vidyalay logo
Certificate course1 monthOnline — liveMarathi

आरोग्यासाठी मंत्र शास्त्र कोर्स

कालावधी : १ महिना — सर्टिफिकेट कोर्स

वैदिक मंत्र शास्त्राचा आपल्या आरोग्याबाबत वैद्यकीय उपचारांसोबत कसा उपयोग करून घ्यायचा हे प्रॅक्टिकल पद्धतीने शिकविले जाते. सामान्य जनता व ज्योतिषी, हीलर यांच्यासाठी.

Modules
3
Lessons
8
आरोग्यासाठी मंत्र शास्त्र कोर्स
Fees on request — please WhatsApp +91 98337 37919
Enquire on WhatsApp

Fees and batch dates are confirmed over WhatsApp.

Eligibility: फक्त मराठी लिहिता वाचता येणे गरजेचे. संस्कृत भाषा येण्याची गरज नाही.

What you get

Course highlights

  • सर्टिफिकेट कोर्स आहे
  • दर आठवड्यात १ ते २ तासाचे ऑनलाइन live लेक्चर
  • वैद्यकीय उपचारांसोबत मंत्रांचा उपयोग
  • जन्म कुंडली नसली तरीही उपयोग करता येतो
  • साधा सोपा कोर्स — फक्त मराठी येणे पुरेसे
  • नोट्स मिळतात

Overview

About this course

वैदिक मंत्र शास्त्रा चा आपल्या आरोग्याबाबत वैद्यकीय उपचारांसोबत कसा उपयोग करून घ्यायचा हे ह्या कोर्स मध्ये प्रॅक्टिकल पद्धतीने शिकविले जाते. सामान्य जनता व ज्योतिषी, हीलर, इत्यादींनी जरूर शिकून आपल्या ओळखीच्या लोकांसाठी याचा उपयोग करावा अशी ह्या कोर्स ची रूपरेषा आहे.

कोर्स ची वैशिष्ट्ये

  1. डॉक्टरी इलाजासोबत जर आपले अध्यात्मिक मंत्र वापरल्यास आपल्याला जास्त लवकर बरे वाटते.
  2. ज्यांची जन्म कुंडली आहे त्यांना व ज्यांची नाही त्यांना सुद्धा विविध मंत्राने आपल्या आरोग्या बद्दल काळजी घेता येते.
  3. बऱ्याच जातकांना मंत्र शास्त्राचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत म्हणजेच हे अनुभूत शास्त्र आहे.
  4. भारतीय मंत्र शास्त्र शास्त्रशुद्ध रीतीने शिकायला मिळते. साधा सोपा असा कोर्स आहे.
  5. सर्व विद्यार्थ्यांना इतरांना प्रॅक्टिकली मदत करण्याची संधी मिळते.

Curriculum

What is covered

3 modules · 8 lessons

  1. मंत्र शास्त्र व आरोग्य

    3 lessons
    • वैदिक मंत्र शास्त्राची ओळख
    • वैद्यकीय उपचारांसोबत मंत्रांचा उपयोग
    • उच्चार व नियम
  2. विविध मंत्र व त्यांचे उपयोग

    3 lessons
    • आरोग्यासाठी मंत्र
    • कुंडली असणाऱ्यांसाठी व नसणाऱ्यांसाठी पद्धती
    • मंत्र पुष्प — परीक्षेसाठी मंत्रांचा उपयोग
  3. प्रॅक्टिकल

    2 lessons
    • अनुभूत केसेस
    • इतरांना मदत करण्याचा सराव

Also available

Other courses

Questions about this course?

नोंदणीसाठी कृपया आम्हाला +91 98337 37919 वर व्हाट्सअॅप करा.

WhatsApp +91 98337 37919