अनुभूत मंत्र व यंत्र शास्त्र कोर्स
कालावधी: ४ महीने — डिग्री कोर्स
ज्योतिषी, हिलर, रेकी तज्ञ किंवा मंत्र शास्त्र शिकण्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. मंत्र व यंत्र शास्त्र सुरुवाती पासून, त्याचे उपयोग व नियम शास्त्र शुद्ध रित्या शिकवले जातात.
- Modules
- 3
- Lessons
- 9

Fees and batch dates are confirmed over WhatsApp.
Eligibility: कमीत कमी आठवी पर्यन्त शिक्षण झाले असण्याची गरज आहे. ज्योतिष शास्त्राच्या पूर्व अभ्यासाची किंवा संस्कृत येण्याची गरज नाही.
What you get
Course highlights
- डिग्री कोर्स आहे
- दर आठवड्यात २ तासाचे ऑनलाइन live लेक्चर
- ज्योतिषी, हिलर, रेकी तज्ञांसाठी उपयुक्त
- संस्कृत किंवा पंचांग येण्याची आवश्यकता नाही
- सर्व कोर्स प्रॅक्टिकल आहे – live केसेस
- नोट्स व रेकॉर्डिंग मिळते
- सर्टिफिकेट मिळते
Overview
About this course
लौकिक अर्थाने खूप काही शिकवणारा विद्यार्थी प्रिय कोर्स आहे. हयात मंत्र व यंत्र शास्त्र सुरुवाती पासून शिकविले जाते, त्याचे उपयोग, नियम शास्त्र शुद्ध रित्या शिकवले जातात.
कोर्स विषयी
- डिग्री कोर्स आहे
- दर आठवड्यात रविवारी किंवा इतर ठराविक वारी २ तासाचे ऑनलाइन live गुगल मिट वर लेक्चर होतात
- ज्योतिष शास्त्र च्या पूर्व अभ्यासाची तसेच संस्कृत येण्याची ची काहीच गरज नाही
- पंचांग येण्याची आवश्यकता नाही
- सर्व कोर्स प्रॅक्टिकल आहे – हयात live केसेस सोडवायला मिळतात
- नोट्स मिळतात
- रेकॉर्डिंग : ठरावीक मुदतीसाठी मिळते
- सर्टिफिकेट मिळते
Curriculum
What is covered
3 modules · 9 lessons
मंत्र शास्त्राची ओळख
3 lessons- मंत्र शास्त्र म्हणजे काय
- मंत्रांचे प्रकार व वर्गीकरण
- उच्चार व नियम
यंत्र शास्त्र
3 lessons- यंत्रांची रचना
- यंत्र स्थापना व नियम
- यंत्रांचा प्रत्यक्ष उपयोग
प्रॅक्टिकल — live केसेस
3 lessons- अनुभूत मंत्रांचे प्रयोग
- मंत्राभिषेक
- भारतीय सण व मंत्र यंत्र शास्त्र
Also available
Other courses
कृष्णमूर्ति व भाव नवमांश पद्धती ज्योतिष शास्त्र कोर्स
1 year
परिपूर्ण डिग्री कोर्स — पारंपारिक ज्योतिष शास्त्र + कृष्णमूर्ती पद्धती + भाव नवमांश पद्धती एकाच कोर्स मध्ये. पंचांग बघण्यापासून अगदी मृत्यूची तारीख देण्यापर्यंत लाईव्ह केसेस देऊन ऑनलाईन शिकविणारा एकमेव कोर्स.
पंच पक्षी ज्योतिष शास्त्र कोर्स
1 month
कोणतेही प्रश्न ह्या द्वारे चटकन व खात्रीशीर रित्या मिनिटांमध्ये सोडवता येतात. सर्व साधारण व्यक्तीस स्वतःचे व आप्तजणांचे भविष्य जाणून घेण्यासाठी, तसेच पंच पक्षी ज्योतिषी म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी.
आरोग्यासाठी मंत्र शास्त्र कोर्स
1 month
वैदिक मंत्र शास्त्राचा आपल्या आरोग्याबाबत वैद्यकीय उपचारांसोबत कसा उपयोग करून घ्यायचा हे प्रॅक्टिकल पद्धतीने शिकविले जाते. सामान्य जनता व ज्योतिषी, हीलर यांच्यासाठी.
भृगू नंदी नाडी ज्योतिष कोर्स (मराठी मध्ये)
3 months
भगवान महादेवांनी नंदिस व नंतर नंदिने भृगू ऋषींना सांगितलेले नाडी ज्योतिष रहस्य. इतर कोणत्याही प्रचलित पद्धती पेक्षा जास्त अचूक — जास्त फास्ट. साध्या जन्म कुंडलीवरून अचूक भविष्य सांगायला शिका.
Questions about this course?
नोंदणीसाठी कृपया आम्हाला +91 98337 37919 वर व्हाट्सअॅप करा.
WhatsApp +91 98337 37919