Shri Swami Samarth Online Jyotish Vidyalay logo

“वाचकांच्या उपयोगासाठी काही टिप्स”

By ज्यो. कौशिक घरत

ज्या नक्षत्रावर आपणास शुभ फळे मिळालेली दिसत असतील तर शक्यतो नेहमी आपली महत्वपूर्ण कामांसाठी ते नक्षत्र येणाऱ्या तारखा निवडणे फायद्याचे असते ह्या उलट ज्या दिवस आपल्याला त्रास होईल ते टाळावे.…

  • ज्या नक्षत्रावर आपणास शुभ फळे मिळालेली दिसत असतील तर शक्यतो नेहमी आपली महत्वपूर्ण कामांसाठी ते नक्षत्र येणाऱ्या तारखा निवडणे फायद्याचे असते ह्या उलट ज्या दिवस आपल्याला त्रास होईल ते टाळावे.

 

  • गृहिणींनी वाण सामान, गॅस शक्यतो भरणी नक्षत्रास भरणे ..नेहमी पेक्षा जास्त टिकतो.

 

 

  • भरती ची वेळ पंचांगात पाहून घरातले तळण उदा. पुरी, दिवाळी चे तळण काढावे ..नेहमी पेक्षा कमी तूप/तेल लागते.

 

आपला अनुभव कृपया कळविणे.