Shri Swami Samarth Online Jyotish Vidyalay logo

आमच्या विद्यार्थ्यांचे मनोगत

By ज्यो. कौशिक घरत

विद्यार्थिनी: सौ. विजया पाटील कोर्स: पंच पक्षी ज्योतिष शास्त्र बॅच : जुलै, २०२३ कॉमर्स Graduate – गृहिणी असून सुद्धा नेहमी परिवारासाठी धावपळ करणाऱ्या खंबीर नेतृत्व असणाऱ्या आमच्या विद्यार्थिनी पंच पक्षी…


☀️

विद्यार्थिनी: सौ. विजया पाटील

☀️

कोर्स: पंच पक्षी ज्योतिष शास्त्र

☀️

बॅच : जुलै, २०२३

कॉमर्स Graduate – गृहिणी असून सुद्धा नेहमी परिवारासाठी धावपळ करणाऱ्या खंबीर नेतृत्व असणाऱ्या आमच्या विद्यार्थिनी पंच पक्षी ज्योतिष शास्त्र कोर्स बद्दल काय सांगतात ते नक्की ऐकून घ्या.

“यांची अभ्यास करण्याची तळमळ अगदी त्यांच्या आजारपणात देखील दिसून आली ती म्हणज त्यांना ताप आलेला असताना सुद्धा त्यांनी लेक्चर केलेच व आज त्या उत्तम प्रकारे भविष्य मार्गदर्शन त्यांच्या ओळखीतल्या व्यक्तींना करत आहेत.”

आपणही अलिबाग जवळ राहत असल्यास ज्योतिष मार्गदर्शनासाठी त्यांना संपर्क साधू शकता.

@सौ. विजया पाटील आपले श्री स्वामी समर्थ ऑनलाईन ज्योतिष विद्यालय आभारी आहे !

🙏

आपल्याला “पंचपक्षी ज्योतिष शास्त्री” ह्या पदवीने सन्मानित करण्यास आम्हाला आनंद होत आहे.

आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

(आपल्याला ह्यांचे मनोगत आवडल्यास कृपया कमेंट मध्ये लिहून प्रोत्साहन द्यावे ही विनंती! )

ज्यो. कौशिक घरत

मो. 9833737919

श्री स्वामी समर्थ ऑनलाईन ज्योतिष विद्यालय

https://youtu.be/4HnJkR1BQZo?si=wz4Z4sNifUFEDn_f