शिका “कृष्णमूर्ती व भाव नवमांश पद्धती” (फक्त ६ महिन्यात) – Webinar on Sunday 14th July, 2024 @ 9 pm to 11 pm

लेक्चर ची वेळ: दर संध्या.  ९ ते ११ (Every Friday)

 

✅ August -2024  Course

सुरू होत आहेत.

✔️ झीरो पासून ऍडवान्स लेव्हल पर्यंत
✔️ ऑनलाईन गुगल मिट वर घरबसल्या
✔️ आठवड्यातून एकदा २ तासांचे लाईव्ह लेक्चर्स
✔️ पारंपारिक – कृष्णमूर्ती (basic ते advance)- भाव नवमांश पद्धती (intro)
✔️ लाईव्ह प्रॅक्टिकल केसेस सोडवायला मिळतील
✔️ ६ महिन्यानंतर आपण भविष्य देखील सांगू शकता
✔️ नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी अशी वेळ
✔️ सर्टिफिकेट मिळेल

✅ भाषा: मराठी

✍️अभ्यासक्रम:
१. बारा राशी – बारा भाव – २७ नक्षत्रे ह्यांचे सखोल ज्ञान
२. कार्येश ग्रह काढणे
३. कस्प कुंडली वरुन त्याचे उप नक्षत्र स्वामी व त्याचे उपयोग
४.महादशा – अंतर्दशा – विदशा काढणे
५. गोचर भ्रमण
६. १ -२४९ केपी नंबर वरून उप नक्षत्र काढणे व त्याचा उपयोग
७. वेगवेगळ्या प्रश्नांचे भविष्य सांगणे
१०. जन्म कुंडली काढणे
११. प्रश्न कुंडली काढणे व त्यावरून भविष्य सांगणे
१२. रुलिंग प्लॅनेटस व अंक शास्त्रवरून भविष्य
१३. पंचांग पाहायला शिकण्यापासून शेवटची तारीख काढण्यापर्यंत सर्व काही
१४. विवाह – वधू वर पत्रिका मेलन – संतती – वास्तू व वाहन योग, हरविलेल्या व्यक्ती वस्तू बद्दल, वैयक्तिक मुहूर्त (पंचागात दिलेल्या व्यतिरिक्त), आजार – नोकरी व्यवसाय – आर्थिक – शिक्षण – परदेश गमन इत्यादी सर्व विषयांचे प्रॅक्टिकल केस स्टडी मार्फत भविष्य कथन
१५. अभ्यासक्रमाच्या अधिक माहिती साठी आमची वेबसाईट ला भेट द्या.

✍️हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमच्या पुढील  लेव्हल ला प्रवेश घेता येऊ शकेल.

  • प्रवेश घेण्याची अंतिम तारीख: 13th July, 2024

श्री स्वामी समर्थ ऑनलाईन ज्योतिष विद्यालय
ज्यो. कौशिक घरत
☎️मो. 9833737919
📩वेबसाईट: www.KaushikGharat.com/courses
📩YouTube channel: #astrologerkaushikgharat

*फक्त शास्त्र शुद्ध रित्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच हा कोर्स आहे.*

💠 विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
*1st Video:*
https://fb.watch/8nCVYae5e0/*2nd Video:*
https://fb.watch/8nWOK41JkV/
*3rd Video:*
https://www.facebook.com/109035514145942/posts/545333287182827/?sfnsn=wiwspmo
*4th Video:*
https://fb.watch/d6LI6C1CPO/
*5th Video:*
https://fb.watch/d6LFWrClUN/

*रेकॉर्डेड काही व्याख्यान बघण्यासाठी कृपया आमच्या खालील YouTube channel ला भेट द्या:*

https://youtu.be/IwKCbLLa7EY?feature=shared

To Registered Yourself please click on this link:

https://kaushikgharat.graphy.com/courses/शक-कषणमरत-व-भव-नवमश-पदधत-फकत–महनयत—Webinar-on-Sunday-14th-July-2024–9-pm-to-11-pm-667f3ab8e1e1d256e59c6329

You cannot copy content of this page