गावाकडची एक म्हण कोणीतरी सांगितलेली, “ओली कातडी – बाधता रोग !”
किती ग्रेट विचार आहे बघा. जिवंत माणसाचीच कातडी ओली राहते. त्यालाच विविध आजारांना सामोरे जावे लागते. म्हणजे आजारपण कुणालाही चुकलेले नाही.
म्हणूनच ज्योतिष शास्त्रात खालील प्रकारचे प्रश्न जातक सर्रास विचारतात :
आजार बरा होईल का ?
कधी ?
कोणता आजार असावा ?
डॉक्टरांचे निदान बरोबर आहे का ?
कोणत्या उपचार पद्धतीने उपचार केल्यास यश मिळेल ?
त्या दिवस जुलै पंच पक्षी शास्त्राचे लेक्चर सुरू होण्याची वेळ होती. लेक्चर सुरू होण्यास केवळ १० मिनिटे असतील तेव्हाच एका जातकाने प्रश्न विचारला की डॉक्टरांनी त्यांना कर्करोग म्हणजे कॅन्सर सांगितला आहे. अजून काही टेस्ट करून तो नक्की कुठल्या स्टेज ला आहे ह्याचे confirmation साठी काही वैद्यकीय चाचण्या करायला सांगितल्या आहेत. तर मला नक्की कॅन्सर झाला आहे का ? आणि झाला असेल तर तो कोणत्या स्टेज ला आहे ? ह्याचे उत्तर द्याल का ?
परिस्थिती नाजूक असल्याने आता प्रश्न बघण्यास वेळ नाही म्हणून ही म्हणता येत नव्हते परंतु वेळ नसल्याने हो पण म्हणता येत नव्हते.
मी: कृष्णमूर्ती पद्धतीने मी आता लगेच उत्तर नाही देऊ शकत पण तुम्ही म्हणाल तर पंच पक्षी शास्त्राने उत्तर देऊ का ?
जातकाने होकार दिला.
मी उत्तर बघितले तेच लेक्चर मध्ये पण शिकवले व त्याच वेळेत उत्तर दिले सुद्धा.
उत्तर आले होते की “हो तुम्हाला कॅन्सर झालेला असेल, तो primary stage चा असेल परंतु पूर्ण बरे पण व्हाल.”
मित्रानो, तुम्हाला माहिती आहे की कृष्णमूर्ती पद्धतीने आजार कधी बरा होईल हे सांगता येते पण कुठल्या स्टेज ला आहे हे मात्र सांगता येणे कठीण असते परंतु पंच पक्षी शास्त्राने ह्याची सर्व उत्तरे मिळतात.
केवळ १ महिन्यात शिकता येण्याजोगे आहे का नाही उपयोगी हे शास्त्र ? त्यात शुल्क ही बरेच कमी आहे.
सप्टेंबर बॅच आज पासून रात्री ९ ला सुरू होत आहे. आपल्या सर्वांचे आभार !
ज्यो. कौशिक घरत
व्हॉट्सॲप: 9833737919
श्री स्वामी समर्थ ऑनलाइन ज्योतिष कार्यालय
कृष्णमूर्ती व भाव नवमांश पद्धतीचे अभ्यासक