मंत्र शास्त्र अजूनही ऊर्जितावस्थे मध्ये आहे का ?

हा प्रश्न आपल्या पैकी काही जणांना नक्की पडला असेल तर त्याचे उत्तर हो असे आहे. योग्य…

तुम्हाला धोका देणाऱ्या व्यक्ती कृष्णमूर्ती पद्धतीने कशा ओळखाव्यात ?

विश्वास असेल तरच व्यवहार होतो असे कुणी म्हटले तर खर तर चूक होऊ शकते कारण तुम्ही…

Panch Pakshi Jyotish Shastra and Mantra Shastra for Health

आमच्या विद्यार्थ्यांचे मनोगत

☀️विद्यार्थिनी: सौ. विजया पाटील
☀️कोर्स: पंच पक्षी ज्योतिष शास्त्र
☀️बॅच : जुलै, २०२३
कॉमर्स Graduate – गृहिणी असून सुद्धा नेहमी परिवारासाठी धावपळ करणाऱ्या खंबीर नेतृत्व असणाऱ्या आमच्या विद्यार्थिनी पंच पक्षी ज्योतिष शास्त्र कोर्स बद्दल काय सांगतात ते नक्की ऐकून घ्या.
“यांची अभ्यास करण्याची तळमळ अगदी त्यांच्या आजारपणात देखील दिसून आली ती म्हणज त्यांना ताप आलेला असताना सुद्धा त्यांनी लेक्चर केलेच व आज त्या उत्तम प्रकारे भविष्य मार्गदर्शन त्यांच्या ओळखीतल्या व्यक्तींना करत आहेत.”
आपणही अलिबाग जवळ राहत असल्यास ज्योतिष मार्गदर्शनासाठी त्यांना संपर्क साधू शकता.
@सौ. विजया पाटील आपले श्री स्वामी समर्थ ऑनलाईन ज्योतिष विद्यालय आभारी आहे ! 🙏
आपल्याला “पंचपक्षी ज्योतिष शास्त्री” ह्या पदवीने सन्मानित करण्यास आम्हाला आनंद होत आहे.
आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
(आपल्याला ह्यांचे मनोगत आवडल्यास कृपया कमेंट मध्ये लिहून प्रोत्साहन द्यावे ही विनंती! )
ज्यो. कौशिक घरत
मो. 9833737919
श्री स्वामी समर्थ ऑनलाईन ज्योतिष विद्यालय

“पंच पक्षी आणि आजाराचे निदान”

गावाकडची एक म्हण कोणीतरी सांगितलेली, “ओली कातडी – बाधता रोग !” किती ग्रेट विचार आहे बघा.…

“गणपती ह्या वयात कोणाला काय देणार ?”

साधारण २ दिवस अगोदर फेसबुक वर कुणाची तरी पोस्ट बघितली (पोस्ट खाली जोडली आहे) की “ह्या…

‘ऑक्टोंबर ‘ महिन्यातील २ शॉर्ट टर्म कोर्सेस च्या बॅच साठी प्रवेश सुरू

‘ऑक्टोंबर ‘ महिन्यातील २ शॉर्ट टर्म कोर्सेस च्या बॅच साठी प्रवेश सुरू झाले आहेत. “आजच आपला…

सध्याच्या काळात सुध्दा मंत्राचे अनुभव येतात का ?

आपण खूप वेळा ऐकले असेल किंवा वाचलेले असेल की कलियुगात मंत्राचे अनुभव दुर्मिळ झालेले आहेत. हो,…

कुंडलीतील दशेचे योग चांगले असून देखील आर्थिक प्रगती का होत नाही ?

  जातकाला ईश्वर उपासने कडे वळविणे हे मुख्यतः ज्योतिर्विदाचे मुख्य काम असते असा माझातरी समज आहे.…

पालकांची परीक्षा

दहावी - बारावी नंतर काय ? हा प्रश्न सगळ्याच पालकांना आता पडला असणार. मुलांची परीक्षा होऊन…

You cannot copy content of this page