कुठल्या दिशेस धंदा करावा ?
आपण खूपदा आपल्या घराजवळ अगदी मोक्याच्या ठिकाणी जरी धंदा केल्यास त्यात आपले नुकसानच होते तर कधी…
बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी मनुष्य का धजावतो?
31 मार्चच्या लोकसत्तामध्ये बातमी वाचली की कोरोना व्हायरस च्या लॉक डाऊन मुळे काही व्यापारी लोकांनी अवैध…
दहावी-बारावी नंतर कशात ऍडमिशन घेऊ ?
नेहमीच दहावी-बारावी च्या रिझल्ट नंतर “कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल” व “कुठल्या कोर्सला ऍडमिशन घेऊ” असे प्रश्न…
मंत्राभिषेक
एखाद्या गोष्टी अथवा व्यक्तीच्या आदरार्थ, सन्मानार्थ, स्मरणार्थ, अथवा एखाद्या मनोकामने बद्दल इच्छापुर्ती झाली आहे अथवा व्हावी…
शिका “कृष्णमूर्ती व भाव नवमांश पद्धती” (फक्त ६ महिन्यात) – Webinar on Sunday 14th July, 2024 @ 9 pm to 11 pm
✅ लेक्चर ची वेळ: दर संध्या. ९ ते ११ (Every Friday)
✅ August -2024 Course
सुरू होत आहेत.
✔️ झीरो पासून ऍडवान्स लेव्हल पर्यंत
✔️ ऑनलाईन गुगल मिट वर घरबसल्या
✔️ आठवड्यातून एकदा २ तासांचे लाईव्ह लेक्चर्स
✔️ पारंपारिक – कृष्णमूर्ती (basic ते advance)- भाव नवमांश पद्धती (intro)
✔️ लाईव्ह प्रॅक्टिकल केसेस सोडवायला मिळतील
✔️ ६ महिन्यानंतर आपण भविष्य देखील सांगू शकता
✔️ नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी अशी वेळ
✔️ सर्टिफिकेट मिळेल
✅ भाषा: मराठी
✍️अभ्यासक्रम:
१. बारा राशी – बारा भाव – २७ नक्षत्रे ह्यांचे सखोल ज्ञान
२. कार्येश ग्रह काढणे
३. कस्प कुंडली वरुन त्याचे उप नक्षत्र स्वामी व त्याचे उपयोग
४.महादशा – अंतर्दशा – विदशा काढणे
५. गोचर भ्रमण
६. १ -२४९ केपी नंबर वरून उप नक्षत्र काढणे व त्याचा उपयोग
७. वेगवेगळ्या प्रश्नांचे भविष्य सांगणे
१०. जन्म कुंडली काढणे
११. प्रश्न कुंडली काढणे व त्यावरून भविष्य सांगणे
१२. रुलिंग प्लॅनेटस व अंक शास्त्रवरून भविष्य
१३. पंचांग पाहायला शिकण्यापासून शेवटची तारीख काढण्यापर्यंत सर्व काही
१४. विवाह – वधू वर पत्रिका मेलन – संतती – वास्तू व वाहन योग, हरविलेल्या व्यक्ती वस्तू बद्दल, वैयक्तिक मुहूर्त (पंचागात दिलेल्या व्यतिरिक्त), आजार – नोकरी व्यवसाय – आर्थिक – शिक्षण – परदेश गमन इत्यादी सर्व विषयांचे प्रॅक्टिकल केस स्टडी मार्फत भविष्य कथन
१५. अभ्यासक्रमाच्या अधिक माहिती साठी आमची वेबसाईट ला भेट द्या.
✍️हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमच्या पुढील लेव्हल ला प्रवेश घेता येऊ शकेल.
- प्रवेश घेण्याची अंतिम तारीख: 13th July, 2024
श्री स्वामी समर्थ ऑनलाईन ज्योतिष विद्यालय
ज्यो. कौशिक घरत
☎️मो. 9833737919
📩वेबसाईट: www.KaushikGharat.com/courses
📩YouTube channel: #astrologerkaushikgharat*फक्त शास्त्र शुद्ध रित्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच हा कोर्स आहे.*
💠 विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
*1st Video:*
https://fb.watch/8nCVYae5e0/*2nd Video:*
https://fb.watch/8nWOK41JkV/
*3rd Video:*
https://www.facebook.com/109035514145942/posts/545333287182827/?sfnsn=wiwspmo
*4th Video:*
https://fb.watch/d6LI6C1CPO/
*5th Video:*
https://fb.watch/d6LFWrClUN/*रेकॉर्डेड काही व्याख्यान बघण्यासाठी कृपया आमच्या खालील YouTube channel ला भेट द्या:*
https://youtu.be/IwKCbLLa7EY?feature=shared
To Registered Yourself please click on this link:
आरोग्यासाठी मंत्र शास्त्र सर्टिफिकेट कोर्स
एकूण फी: रु. २,१०० /- डिस्काउंट ऑफर: ३० जून पर्यंत फी भरल्यास रू. २,०००/- मात्र कालावधी…
जज ची परीक्षा देऊ का ? कृष्णमूर्ति पद्धतीने प्रश्न कसा सोडवाल ?
https://youtu.be/kWRpDTM1guc
आमच्या मुलीच्या विवाहा नंतर ती आमच्या पासून खूप दूर जाईल का ?
बऱ्याच मुलीच्या आई वडिलांना हा यक्ष प्रश्न पडलेला असतो की आमच्या मुलीच्या विवाहा नंतर ती आमच्या…
मंत्र शास्त्र – एक भारतीय अनमोल ठेवा
आपण आपल्याच मातृभूमीत जन्मलेल्या शास्त्राला अंधश्रद्धा मानून त्या कडे दुर्लक्ष करत होतो. Actually ही इंग्रजांची खेळी…
“नवरात्री निमित्त – ”१ ले मंत्र पुष्प” – Use of Mantras for Exam Success
सुदेशगढ चे निवासी अंबादास यांचा एकमात्र मुलगा त्या काळी होणाऱ्या B.A. परीक्षेत एकदा नाही तर तीनदा…