सुदेशगढ चे निवासी अंबादास यांचा एकमात्र मुलगा त्या काळी होणाऱ्या B.A. परीक्षेत एकदा नाही तर तीनदा नापास झाला होता.
या मुळे त्याला तेव्हढी हिम्मत व ताकद उरली नव्हती की तो परत परीक्षा देईल.
एक महात्मा त्या गावी मुक्कामास होते त्यांच्या अंबादास शरण गेला व आपल्या एकमात्र मुलाला परीक्षेत यश मिळविण्यासाठी काही उपाय द्यायला विनंती केली.
शरणागत मनुष्याला कोण मदत करणार नाही म्हणून त्या महात्मा नी त्याच्या मुलास एक साधना करण्याचा उपाय सांगितला: “तुझ्या मुलास नित्य हयग्रिव उपासना व मंत्र करण्यास सांग व त्या नंतर खालील प्रार्थना करण्यास सांग.
प्रार्थना:
“ज्ञानानंदमयदेव निर्मल स्फटीकाकृतीम
आधार सर्व विद्याना
हयग्रिव मुपास्महे |”
ह्या उपासनेने त्या मुलास B.A. च्या परीक्षेत उत्तम श्रेणी मिळून तो आश्चर्यकारकरित्या उत्तीर्ण झाला.
हा आहे आपल्या वैदिक मंत्र शक्तीचा चमत्कार !
©
ज्यो. कौशिक घरत
स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय व विद्यालय
कृष्णमूर्ती व भाव नवमांश ज्योतिष पद्धतीचे अभ्यासक
WhatsApp: 9833737919











“श्री स्वामी समर्थ ऑनलाईन ज्योतिष विद्यालय” घेऊन येत आहे 


१) आरोग्यासाठी मंत्र शास्त्र (१ महिना)
२) पंच पक्षी ज्योतिष शास्त्र (१ महिना )











“आरोग्यासाठी मंत्र शास्त्र”
Mantras for Health

वैदिक मंत्र शास्त्रा चा आपल्या आरोग्याबाबत वैद्यकीय उपचारांसोबत कसा उपयोग करून घ्यायचा हे ह्या कार्यशाळा मध्ये प्रॅक्टिकल पद्धतीने शिकविले जाते.
हा एक कमी मुदतीची सर्टिफिकेट कार्यशाळा आहे.
सामान्य जनता व ज्योतिषी, हीलर, इत्यादींनी जरूर शिकून आपल्या ओळखीच्या लोकांसाठी याचा उपयोग करावा अशी ह्या कार्यशाळा ची रूपरेषा आहे.

ALL सर्वांसाठी

फक्त मराठी लिहिता वाचता येणे गरजेचे, संस्कृत भाषा येण्याची गरज नाही.


१. डॉक्टरी इलाजासोबत जर आपले अध्यात्मिक मंत्र वापरल्यास आपल्याला जास्त लवकर बरे वाटते.
२. ज्यांची जन्म कुंडली आहे त्यांना व ज्यांची नाही त्यांना सुद्धा विविध मंत्राने आपल्या आरोग्या बद्दल काळजी घेता येते.
३. बऱ्याच जातकांना मंत्र शास्त्राचे खूप चांगले अनुभव आलेले आहे