आरोग्यासाठी मंत्र शास्त्र
☀️ अभ्यासक्रम :
वैदिक मंत्र शास्त्रा चा आपल्या आरोग्याबाबत वैद्यकीय उपचारांसोबत कसा उपयोग करून घ्यायचा हे ह्या कोर्स मध्ये प्रॅक्टिकल पद्धतीने शिकविले जाते.
हा एक कमी मुदतीचा सर्टिफिकेट कोर्स आहे.
सामान्य जनता व ज्योतिषी, हीलर, इत्यादींनी जरूर शिकून आपल्या ओळखीच्या लोकांसाठी याचा उपयोग करावा अशी ह्या कोर्स ची रूपरेषा आहे.
☀️कोणासाठी उपयुक्त:
ALL
☀️ आवश्यक शैक्षणिक अहर्ता:
फक्त मराठी लिहिता वाचता येणे गरजेचे, संस्कृत भाषा येण्याची गरज नाही.
☀ ️कोर्स ची वैशिष्ट्ये :
१. डॉक्टरी इलाजासोबत जर आपले अध्यात्मिक मंत्र वापरल्यास आपल्याला जास्त लवकर बरे वाटते.
२. ज्यांची जन्म कुंडली आहे त्यांना व ज्यांची नाही त्यांना सुद्धा विविध मंत्राने आपल्या आरोग्या बद्दल काळजी घेता येते.
३. बऱ्याच जातकांना मंत्र शास्त्राचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत म्हणजेच हे अनुभूत शास्त्र आहे.
४. भारतीय मंत्र शास्त्र शास्त्रशुद्ध रीतीने शिकायला मिळते.साधा सोपा असा कोर्स आहे.
५. सर्व विद्यार्थ्यांना इतरांना प्रॅक्टिकली मदत करण्याची संधी मिळते.
☀️ कोर्स चे स्थळ :
घरबसल्या ऑनलाईन गुगल मिट वर
☀️ कोर्स कालावधी :
१ महिने फक्त
☀️ बॅचेस:
१. शुक्रवार (संध्या. ८ ते ९)
२. रविवार (संध्या. ८ ते ९ )
☀️ कुठल्या भाषेत :
मराठी + हिंदी
☀️ संपूर्ण कोर्स फी :
रू. २,१००/-
Spl. Discount for our KP Full year Course & Basic Mantra Shastra Course (4 months)[wpforms id=”2490″ description=”true”]
☀️ सर्टिफिकेट मिळेल का :
ऑनलाईन सर्टिफिकेट मिळेल
☀️ कोर्स सुरू होण्याची तारीख :
२१ ऑक्टोबर, २०२३
☀️ प्रवेश घेण्याची शेवटची तारीख :
१५ ऑक्टोंबर रात्री ११ वाजेपर्यंत
☀️ विद्यार्थी क्षमता:
फक्त १५ विद्यार्थी
(प्रथम प्रवेश फॉर्म भरून देणाऱ्यास प्रथम प्राधान्य, उर्वरित विद्यार्थ्यांना पुढील बॅच मध्ये प्रवेश घ्यावा लागेल)