Shri Swami Samarth Online Jyotish Vidyalay logo

आरोग्यासाठी मंत्र शास्त्र सर्टिफिकेट कोर्स

By ज्यो. कौशिक घरत
आरोग्यासाठी मंत्र शास्त्र सर्टिफिकेट कोर्स

एकूण फी: रु. २,१०० /- डिस्काउंट ऑफर: ३० जून पर्यंत फी भरल्यास रू. २,०००/- मात्र कालावधी : फक्त २ दिवस – (शनिवार व रविवार ) लेक्चर ची तारीख: ६ जुलै…

एकूण फी: रु. २,१०० /-

डिस्काउंट ऑफर:

३० जून पर्यंत फी भरल्यास रू. २,०००/- मात्र

कालावधी : फक्त २ दिवस – (शनिवार व रविवार )

लेक्चर ची तारीख:

६ जुलै

(शनिवार- संध्याकाळी ७ ते ९)

+

७ जुलै

(रविवार- सकाळी १० ते १२:३० )

लेक्चर ऑनलाइन live गुगल मिट वर होतील.

वैदिक मंत्र शास्त्रा चा आपल्या आरोग्याबाबत वैद्यकीय उपचारांसोबत कसा उपयोग करून घ्यायचा हे ह्या कोर्स मध्ये प्रॅक्टिकल पद्धतीने शिकविले जाते.

सामान्य जनता व ज्योतिषी, हीलर, इत्यादींनी जरूर शिकून आपल्या ओळखीच्या लोकांसाठी याचा उपयोग करावा अशी ह्या कोर्स ची रूपरेषा आहे.

आवश्यक शैक्षणिक अहर्ता:

फक्त मराठी लिहिता वाचता येणे गरजेचे, संस्कृत भाषा येण्याची गरज नाही.

ज्योतिष शास्त्र येण्याची गरज नाही

सामान्य व्यक्तींसाठी उपयुक्त

कोर्स ची वैशिष्ट्ये :

१. डॉक्टरी इलाजासोबत जर आपले अध्यात्मिक मंत्र वापरल्यास आपल्याला जास्त लवकर बरे वाटते.

२. ज्यांची जन्म कुंडली आहे त्यांना व ज्यांची नाही त्यांना सुद्धा विविध मंत्राने आपल्या आरोग्या बद्दल काळजी घेता येते.

३. बऱ्याच जातकांना मंत्र शास्त्राचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत म्हणजेच हे अनुभूत शास्त्र आहे.

४. भारतीय मंत्र शास्त्र शास्त्रशुद्ध रीतीने शिकायला मिळते. साधा सोपा असा कोर्स आहे.

५. सर्व विद्यार्थ्यांना इतरांना प्रॅक्टिकली मदत करण्याची संधी मिळते.

नोट्स मिळतात

ऑनलाइन सर्टिफिकेट मिळते

प्रवेश घेण्यासाठी अंतिम तारीख : ०५/०७/२०२४

फी कशी पाठवाल:

कोर्स ला प्रवेश घेण्यासाठी आजच आपली फी 9833737919 ह्या मोबाईल नंबर वर GPay/Phone Pay/ Paytm ने पाठवून त्याचा स्क्रीनशॉट ह्याच नंबर वर व्हॉट्सअँप करा. फी पाठविताना आपले नाव remarks मध्ये अवश्य लिहा.

अगोदरच्या बॅच च्या विद्यार्थ्यांचं मनोगत ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ जरूर बघावा:

लिंक:

https://youtu.be/IwKCbLLa7EY?si=ApbhOEY2UqA6DNfL

ज्यो. श्री कौशिक घरत

(कृष्णमूर्ती व भाव नवमांश पद्धतीचे अभ्यासक )

श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय

ज्योतिष प्रभा ऑनलाईन ज्योतिष विद्यालय

9833737919

www.kaushikgharat.com

www.kaushikgharat.graphy.com

 

Read next