लक्ष्मी नावाच्या एका बाईच्या पतीचे हॉटेल मुंबई शहरात होते. काही कारणाने त्याला त्या वेळेस घाटा होऊन…
Month: April 2023
कावळा आणि पाऊस निर्णय
झाडाच्या आग्नेय कोणते घरटे बांधलेले असल्यास ढग कमी पाऊस असणारे असतात व त्या वर्षी लोकांस संपन्नता…
पंचांग न वापरता ही भविष्य बघता येते का ?
ह्याचे उत्तर “हो” आहे. 📢 सिद्ध योग्यांनी शोधलेली अपूर्व ज्योतिष पद्धती : पंचपक्षी ज्योतिष शास्त्र…
बारा राशींची चिन्हे
आपल्या राशी चक्रात एकूण बारा राशी असतात. सूर्य व चंद्र ग्रहास एक व उरलेल्या ग्रहांना प्रत्येकी…
संतत्ती की घर?
बरेच वेळा घर घेताना हल्ली प्रधान मंत्री योजनेचा लाभ घेताना अथवा बायकोच्या माहेर कडून फायनान्स मदत…
कृष्णमूर्ती व भाव नवमांश कोर्स (बेसिक)- ३ महीने – प्रवेश अजून चालू आहे.
पूर्ण वर्षाच्या कोर्सचा हा बेसिक कोर्स हा पार्ट असून त्याचे पहिले लेक्चर मागील “शुक्रवारी – रात्री…
लग्न जुळविताना फक्त विवाह गुणमेलन करून पुरेसे असते का?
आपण लग्न जुळविताना शक्यतो गुणमेलन करून 18 पेक्षा जास्त गुण जुळत असतील तर लग्न जुळवतो परंतु…
खूप खूप वर्षां अगोदरची गोष्ट आठवली की अक्षरशः हसू आवरत नाही. ही गोष्ट तशी जुनीच जेव्हा मी ज्योतिष शास्त्र शिकत होतो तेव्हाची, त्यानंतर ही बरेच असे प्रश्न बघितले पण ती घटना काही औरच!
जसं विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना एखादे सूत्र शिकविल्या नंतर त्याची प्रॅक्टिकल करून बघावी लागते अगदी तसेच मी शास्त्राचे नियम प्रत्यक्षात वापरून बघत असे..अजूनही बघत असतो, त्याने भविष्य कथनात अचूकता यायला फार फायदा होतो. आमच्याच घराबाजूला राहणारे दोन माझे छोटे मित्र एक दिवस मी पत्रिका बनवत बसलो असताना अचानक आले होते. त्यातील एकाने नुकतीच दहावी ची परीक्षा दिली होती व रिझल्ट ला अजून दोन महिने होते. त्यानेच प्रश्न विचारला “दादा, सांग बघू मला किती टक्के % मार्क्स मिळतील दहावी च्या परीक्षेत?
ही तशी माझीच परीक्षा होती मार्क्स सांगण्याची. मी प्रश्नकुंडली मांडली व त्यावेळेचे रुलिंग प्लॅनट्स पाहून सांगितले ही की तुला ४५.५०% टक्के मिळतील. त्याला ते न पटणारे होते कारण आता पर्यंत त्याला पार नववी पर्यंत ७५% टक्के पेक्षा ही जास्त मार्क्स मिळाले होते वर तो एका माध्यमिक शिक्षकाचा मुलगा ही होता.
मी ही त्यावेळेस टेन्शन मध्ये की काय होईल माझ्या भविष्य कथनाचं… बरोबर येईल की चूक? पण माझा शास्त्रावर व माझ्या गुरूंवर त्यावेळेस ही नितांत श्रद्धा होती. मला माहित होते की ज्योतिष शास्त्रा चे नियम सहजासहजी चुकणार नाहीत व जर चुकलेच तर आपण कुठे नियम वापरण्यात चुकलो हे शोधून काढायला हवे.
आता माझी भूमिका फक्त वेट अँड वॉच ची च होती त्याचा रिझल्ट लागे पर्यंत.
एक दिवस त्याची आई कपडे वाळत घालण्यासाठी अंगणात आली व खालच्या काकूं सोबत मोठमोठ्याने बोलत होती “अहो काय विचारता किती मार्क्स मिळाले म्हणून माझ्या मुलाला?…त्याने सांगितलं होत ना ४५.५०% टक्के मिळतील तेव्हढेच मिळाले” (हे सर्व रागाने बरं का…).☺
ऐकत होतोच खिडकीत उभा राहून. संध्याकाळी मी त्याच मुलाला गाठुन विचारले की किती टक्के मिळाले व खात्री ही करून घेतली त्यामुळे कृष्णमूर्ती पद्धती वरचा विश्वास अधिक अधिक दृढ झाला.
मजेची गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच मी कोणाचे तरी मार्क्स सांगितले होते… पण रुलिंग प्लॅनट्स चा वापर करून ते अगदी पॉईंट (.५०) पर्यंत अचूक आले होते हे माझ्या साठी नवलच!
टीप: हल्ली जातक मुलांचे मार्क्स त्यांची परीक्षा होण्याअगोदर च मला विचारतात पण अहो जरा धीर धरा…घटना तर घडू द्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मदत करा पण मार्क्स वरून त्यांना टॉर्चर करणं/ दुसऱ्याशी तुलना करणं आता तरी सोडा.
ज्योतिषी: कौशिक घरत
श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय
(कृष्णमूर्ती, फलज्योतीष व भावनवमांश पद्धतीचे अभ्यासक)
व्हाट्सअप्प नंबर: 9833737919
अगदी हायवे वर काढलेलं हॉटेल/ ढाभा ही का चालत नाही?
कधी कधी स्वयंपाक करण्यात अप्रतिम असणारे लोकं ही हॉटेल काढून आपलं नशीब आजमावयाचा पर्यंत करतात पण…